NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे. Read More
उपराष्ट्रपतिपदासाठी सत्ताधारी आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन आणि विरोधकांचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत आहे. ९ सप्टेंबरला मतदान आणि मतमोजणी होणार आहे. त्यासाठी होत असलेल्या निवडणुकीची प्रक्रिया जाणून घ्या. ...
Mood of The Nation Survey 2025: आजघडीला देशात लोकसभा निवडणूक झाली तर निकाल काय लागेल, याचा अंदाज मांडणारा एक सर्व्हे समोर आला आहे. इंडिया टुडे ग्रुप आणि सी व्होटरच्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेमधून कोणते निष्कर्ष मांडण्यात आले आहेत, जाणून घ्या. ...