NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे. Read More
केंद्रीय कायदे तथा न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल पदभार स्वीकारताना मंगळवारी म्हणाले होते, यूसीसी अजूनही सरकारच्या अजेंड्यावर आहे आणि आपण प्रतीक्षा करायला हवी. काय होते ते बघायला हवे. ...
loksabha Election Result - नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत दिल्लीतील सत्ता काबीज केली आहे. सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची खाती भाजपानं स्वत:कडेच ठेवली आहेत. ...
loksabha Election Result - यंदाच्या लोकसभेत भाजपाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने एनडीएच्या घटक पक्षांच्या भूमिकेवर सरकारचं अस्तित्व टिकून आहे. त्यामुळे एनडीएतील चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोघे किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. ...