लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय लोकशाही आघाडी

National Democratic Alliance

National democratic alliance, Latest Marathi News

NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे.
Read More
2029 मध्येही पुन्हा पंतप्रधान होणार नरेंद्र मोदी...? 5 वर्ष आधीच केली भविष्यवाणी, काय म्हणाले? - Marathi News | Will Narendra Modi be the Prime Minister even in 2029 announce in the 5th edition of fintech fest what did they say | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :2029 मध्येही पुन्हा पंतप्रधान होणार नरेंद्र मोदी...? 5 वर्ष आधीच केली भविष्यवाणी, काय म्हणाले?

2029 मध्ये देशात पुन्हा एकदा एनडीए सरकार येणार अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली आहे... ...

आघाडीच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अडचणीत वाढ; वाचा इनसाईड स्टोरी - Marathi News | Increase in Prime Minister Narendra Modi Trouble in Alliance Political, Pressure on BJP from TDP, Chirag Paswan, Nitish Kumar; Read the inside story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आघाडीच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अडचणीत वाढ; वाचा इनसाईड स्टोरी

लोकसभा निकालानंतर देशात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. मात्र घटक पक्षाच्या पाठिंब्यावर त्यांना केंद्रातील सत्ता टिकवता आली.   ...

तब्बल १० वर्षांनी भाजपाला यश, काँग्रेसही खुश; राज्यसभेत संख्याबळाचं गणित बदललं - Marathi News | NDA gets majority in Rajya Sabha, BJP has 96 members, Congress can also retain the position of Leader of Opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल १० वर्षांनी भाजपाला यश, काँग्रेसही खुश; राज्यसभेत संख्याबळाचं गणित बदललं

राज्यसभा सभागृहात सत्ताधारी एनडीए सरकारला कुठलेही विधेयक मंजूर करण्यासाठी आता दुसऱ्या पक्षावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.  ...

लॅटरल एंट्री : आरक्षण तर असायलाच हवं...! UPSC च्या भरतीवरून NDA मध्ये फूट; JDU-LJP चाही विरोधकांच्या सुरात सूर - Marathi News | Lateral Entry In UPSC It is a government job, reservation must be there nda parties demand Split in NDA over UPSC recruitment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॅटरल एंट्री : आरक्षण तर असायलाच हवं...! UPSC च्या भरतीवरून NDA मध्ये फूट; JDU-LJP चाही विरोधकांच्या सुरात सूर

UPSC कडून शनिवारी लॅटरल एंट्रीद्वारे 45 पदांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात आली. यानंतर, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी याविरोधात मोर्चा उघडला. यानंतर सपा प्रमुख अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांनीही याला विरोध केला. तर सोमवारपर ...

शरद पवारांचा फोन अन् दिल्लीत महिनाभरात मोठी राजकीय उलाढाल?; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट - Marathi News | Political upheaval in Delhi, Sharad Pawar information over the call - Shekap leader Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचा फोन अन् दिल्लीत महिनाभरात मोठी राजकीय उलाढाल?; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

गेल्या २ दिवसांपासून एनडीएतील घटक पक्ष जेडीयू, जेडीएस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर आल्या. त्यात शरद पवारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.  ...

बिहारमध्ये JDU तर कर्नाटकात JDS नं दिलं भाजपाला टेन्शन; नरेंद्र मोदी अडचणीत येणार? - Marathi News | JDU in Bihar and JDS in Karnataka gave tension to BJP; Troubled in NDA Govt's PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये JDU तर कर्नाटकात JDS नं दिलं भाजपाला टेन्शन; नरेंद्र मोदी अडचणीत येणार?

कर्नाटकात काँग्रेसनं खेळ केला, राजकीय डावपेचात जेडीएस - भाजपात दरी पडण्याची शक्यता ...

NDA सोडून INDIA आघाडीसोबत जाणार नितीश कुमार?; बिहारमध्ये पुन्हा एकदा चर्चेला उधाण - Marathi News | Nitish Kumar to leave NDA and join INDIA Alliance?; Once again a debate in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA सोडून INDIA आघाडीसोबत जाणार नितीश कुमार?; बिहारमध्ये पुन्हा एकदा चर्चेला उधाण

एनडीएचे घटक असलेले नितीश कुमार यांच्या नाराजीची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. त्याला विरोधकांकडूनही खतपाणी घातलं जात आहे.  ...

काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील बड्या नेत्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची ऑफर - Marathi News | Minister Ramdas Athawale offer to the big leader of the Congress Adhir Ranjan Choudhari at the national level | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील बड्या नेत्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची ऑफर

पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि काँग्रेसचे संबंध ताणल्याने राज्यात दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लोकसभा निवडणूक लढवली. मात्र तिथे काँग्रेसला फारशी कामगिरी करता आली नसल्याने पक्षांतर्गत कुरघोडीचं राजकारण सुरु झाले आहे. ...