लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय लोकशाही आघाडी

National Democratic Alliance, मराठी बातम्या

National democratic alliance, Latest Marathi News

NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे.
Read More
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde appeal that support to nda in bihar assembly elections 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Shinde News: कांदिवलीतील पोइसर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला बिहारी नागरिकांशी संवाद ...

एक कोटी तरुणांना नोकरी, मोफत शिक्षणाचीही हमी;'एनडीए'चा जाहीरनामा प्रसिद्ध - Marathi News | Jobs and free education guaranteed to one crore youth NDA manifesto released | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक कोटी तरुणांना नोकरी, मोफत शिक्षणाचीही हमी;'एनडीए'चा जाहीरनामा प्रसिद्ध

एक कोटी महिलांना करणार लखपती दीदी ...

शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं - Marathi News | Rs 3000 to farmers new city near Patna and NDA made big promises in Bihar elections manifesto | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं

एनडीएने आपल्या संकल्पपत्रात, सीतामढीत पुनौरा धामला ‘सीतापुरम’ ही जागतिक दर्जाची धार्मिक नगरी बनवण्याची घोषणाही करण्यात आली आहे. तसेच, गरीब विद्यार्थ्यांना केजीपासून पीजीपर्यंत मोफत शिक्षण, सरकारी शाळांमध्ये मिड-डे मीलसह पौष्टिक नाश्ता, शाळांमध्ये आधु ...

Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय? - Marathi News | Bihar Election: Nitish Kumari or Tejashwi Yadav, whose government will come in Bihar? What is the verdict of Phalodi Satta Bazar? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

Bihar Election Satta Bazar: बिहार विधानसभा निवडणुकीचा १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. पण, त्यापूर्वी परिस्थितीचा अंदाज घेऊन वेगवेगळी गणिते मांडली जात आहे. फलोदी सट्टा बाजारातही निकालाबद्दल कल व्यक्त करण्यात आले आहेत.  ...

Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा - Marathi News | Bihar Election: 16 people including former MLAs, former ministers expelled from the party, Nitish Kumar slams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

Nitish Kumar Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नितीश कुमार यांनी आपल्याच पक्षातील तब्बल १६ नेत्यांची हकालपट्टी केली. १६ नेत्यांमध्ये आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांचाही समावेश आहे. ...

बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध - Marathi News | bihar election 2025 122 seats 1302 candidates in fray in second phase applications of 1372 candidates are valid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध

७० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. अनेक मतदारसंघांत बंडखोरांचे अर्ज कायम असल्याने मैत्रिपूर्ण लढती होणार आहेत.  ...

बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर - Marathi News | bihar election 2025 nitish kumar is the chief ministerial candidate nda announces name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर

‘इंडिया’ आघाडीने मुख्यमंत्रिपदासाठी तेजस्वी यादव यांचे नाव जाहीर करताच ‘एनडीए’ने केले आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर ...

उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज - Marathi News | bihar assembly election 2025 as soon as the candidates were announced the gap in the maha aghadi became clear rjd congress and left parties filed double applications | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज

महाआघाडीत मोठ्या प्रमाणात अंतर्गत कलह दिसून येत आहे. रिस्थिती इतकी बिकट आहे की, एकेकाळी एनडीएविरुद्ध एकत्रित लढण्याच्या गप्पा करणारे पक्ष आता परस्परांविरुद्ध मैदानात उतरले आहेत. ...