NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे. Read More
Congress Jairam Ramesh On Lok Sabha Election 2024: इंडिया आघाडीला एकूण ३५० जागा मिळणार असल्याचा दावा करत पंतप्रधानांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या योजनांवर विचार सुरू केला आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. ...
Fact Check: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून, या व्हिडिओमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाबाबत शंका उपस्थित करताना दिसत आहेत. ...
पहिल्या दाेन टप्प्यांच्या तुलनेत तिसऱ्या टप्प्यात प्रमुख राजकीय पक्ष व नेत्यांनी प्रचारात जाेर लावला. त्यांच्या प्रचारसभा आणि रॅलीची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली. ...
JP Nadda Viral Screenshot Fact Check, Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपाचे सर्व बडे नेतेमंडळी प्रचारसभांना हजेरी लावताना दिसत आहेत. ...