NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे. Read More
loksabha Election Result - सलग तिसऱ्यांदा देशात एनडीएचं सरकार स्थापन होणार आहे. तत्पूर्वी मोदींच्या कॅबिनेटमध्ये कुणाची वर्णी लागणार याबाबत दिल्लीच्या वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. ...
loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेने ७ खासदार निवडून आणले असून आता एनडीएच्या सरकारमध्ये त्यांना वाट्याला १ मंत्रिपद येणार असल्याची चर्चा आहे. ...
PM Narendra Modi Oath Taking Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आपल्या मंत्रीमंडळात सहकारी पक्षांनाही पूर्ण न्याय दिला आहे. मात्र, महत्वाची मंत्रालये भाजप आपल्याकडेच ठेवण्याची शक्यता आहे. ...
loksabha Election Result - लोकसभा निकालानंतर दिल्लीत एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदींना पुन्हा सभागृह नेता म्हणून निवडलं आहे. ...
Narendra Modi Speech In NDA Meeting: इंडिया आघाडी सामान्य नागरिकांच्या भावना समजू शकले नाहीत. काँग्रेसला १० वर्षांत जेवढ्या जागा मिळाल्या, तेवढ्या आम्हाला या निवडणुकीत मिळाल्या, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...