NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे. Read More
Vice Presidential Election 2025 india: जग झपाट्याने बदलत असताना, दक्षिण आशियासमोर नवे पेच निर्माण झालेले असताना, भारतातील लोकशाहीसमोर अनेक आव्हाने उभी असताना नव्या उपराष्ट्रपतींना आपल्या घटनात्मक अधिकारांचे भान ठेवावे लागणार आहे. ...
Cross Voting in Vice President Election 2025: बी. सुद्रशन रेड्डी यांना फक्त ३०० मते मिळाली आहेत. त्यांना ३१५ मते मिळतील असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला होता. त्यांचे म्हणणे फोल ठरले हे निकालातून दिसून आले आहे. ...
Vice President Elections 2025 Voting, Counting, Result: एनडीएचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना एनडीएच्या एकूण संख्याबळापेक्षा १४ मते जास्त पडली आहेत. ...
Vice President Elections 2025 Voting, Counting, Result: लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून ७८८ खासदार असतात. यापैकी ७ जागा रिक्त आहेत. तर १३ खासदारांनी मतदान केलेले नव्हते. ...
Vice President Elections 2025 Voting, Counting, Result: लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून ७८८ खासदार असतात. यापैकी ७ जागा रिक्त आहेत. तर १३ खासदारांनी मतदान केलेले नाही. ...