शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नॅशनल काँग्रेस पार्टी

काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला.

Read more

राजकारण : Gram Panchayat Election Results: राज्यातील 'या' बड्या नेत्यांना बसले धक्के; तर 'या' मोठ्या नेत्यांना जनतेनं घेतलं डोक्यावर