मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी... बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक' ...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात' स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले; ११० वर्षांतील तिसरी कडाक्याची थंडी पडणार 4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला... भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
नॅशनल काँग्रेस पार्टी FOLLOW National congress party, Latest Marathi News काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला. Read More
नवाब मलिक यांचं आवाहन; आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या १० टक्के आरक्षणाचा लाभ मराठा समाजालाही देण्याचा सरकारचा निर्णय. ...
मराठा आंदोलनालाही भाजपचा पाठींबा असेल, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य ...
Coronavirus Vaccination : यापूर्वी काही कंपन्यांनी थेट राज्यांना लस पुरवण्यास दिला होता नकार. दिल्ली आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनीही याबाबत दिली होती माहिती. ...
कोरोना आणि बालकांच्या चिंतेच्या काळात १२ आमदारांची आठवण कशी येते?, शेलार यांचा सवाल. ...
गेल्या अनेक दिवसांपासून निलेश लंके करत आहेत कोरोनाबाधितांची सेवा. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं लंके यांचं कौतुक. ...
Coronavirus Vaccination : ९९ हजार १२२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी केंद्राला देण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय. अतिरिक्त निधी लसीकरणासाठी वापरा, रोहित पवारांचा सल्ला. ...
नवाब मलिक यांची टीका. आता न्यायालयानं विचारल्यानंतर त्यावर निर्णय राज्यपाल घेतील, मलिक यांचं वक्तव्य ...
Anil Deshmukh : राष्ट्रवादी काँग्रेसची टीका. अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडून दाखल करण्यात आला गुन्हा. ...