काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला. Read More
मीरा-भार्इंदरमध्ये सत्तेचा पाळणा अनेक वर्षे हलवणाºया राष्ट्रवादी काँग्रेसचा पालिका निवडणुकीत जबरदस्त पराभव झाला. बंडखोरीमुळे आधीच खिळखिळी झालेल्या राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्षपदासाठी सक्षम नेतृत्व मिळेनासे झाले आहे. ...
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सरकारी निवासस्थान 10 जनपथवर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेला एसपीजी कमांडो बेपत्ता झाला आहे. 3 सप्टेंबरपासून कमांडो बेपत्ता आहे. ...
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस रालोआत सामील होण्याच्या मुद्यावरून संभ्रमात आहे. संपूर्ण पटकथा लिहिण्यात आल्यानंतरही केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे ...
कर्जमाफीसाठी आतापर्यंत ५१ लाख आॅनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. १ आॅक्टोबरपूर्वी सरकारने कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांची यादी जाहीर करून त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करावी ...
प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांच्या बदनामीचे बॅनर लावल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी सांगण्यात आले. ...
कर्जमाफीसाठी आतापर्यंत ५१ लाख ऑनलाईन अर्ज आले आहेत. या आलेल्या अर्जांपैकी किती शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत, त्यांची संख्या सरकारने येत्या १ ऑक्टोबरच्या आत जाहीर करावी. ...
काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सद्यस्थितीत कोमात गेले आहे. ते भाजपला विरोध करताना दिसत नाही. काँग्रेसचे नेते ‘पॅरालाइज’ (स्तंभित) झाल्याने या पक्षाला आता केवळ त्यांचे जिल्हाध्यक्ष तारु शकतात. ...