लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नॅशनल काँग्रेस पार्टी

नॅशनल काँग्रेस पार्टी, मराठी बातम्या

National congress party, Latest Marathi News

काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला.
Read More
खेड शिवापूर टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन, वाहतुक विस्कळीत  - Marathi News | Khed Shivpur due to stop road blockade movement, traffic disrupted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड शिवापूर टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन, वाहतुक विस्कळीत 

शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनाच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

नांदुर्‍यात बैलगाडीवर मोटारसायकल ठेवून मोर्चा! - Marathi News | Motorcycle on a bullock cart agitation! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नांदुर्‍यात बैलगाडीवर मोटारसायकल ठेवून मोर्चा!

नांदुरा:  पेट्रोल, डीझलचे उच्चांकी भाव, शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे भिजत घोंगडे व शेतमालास योग्य भाव देऊन त्वरित खरेदी याकरिता सोमवारी शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे बैलगाडीवर मोटारसायकल ठेवून तहसील कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन सादर कर ...

पुण्याची लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही : काँग्रेस - Marathi News | There is no question of leaving NCP to Pune for Loksabha seat : Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याची लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही : काँग्रेस

आघाडी होवो अथवा न होवो पुण्याची जागा काँग्रेसच लढवणार आहे. ...

पिंपरी महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी दत्ता साने - Marathi News | Datta Sane opposition leader in Pimpri Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी दत्ता साने

दत्ता साने यांची नगरसेवकपदाची तिसरी टर्म असून ते आक्रमक नगरसेवक म्हणून परिचित आहेत. ...

पिंपरीत एकजुटीने काम करत राष्ट्रवादीची ताकद वाढवा :  चित्रा वाघ   - Marathi News | Increase the power of NCP from work together at pimpri : Chitra Wagh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत एकजुटीने काम करत राष्ट्रवादीची ताकद वाढवा :  चित्रा वाघ  

आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र काम करणे अपेक्षित आहे. ...

पिंपरी महापालिका विरोधीपक्षनेते योगेश बहल यांचा राजीनामा  - Marathi News | Pimpri municipal opposition leader Yogesh Bahall resigns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी महापालिका विरोधीपक्षनेते योगेश बहल यांचा राजीनामा 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर पहिल्यांदाच विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादीने माजी महापौर बहल यांच्याकडे विरोधीपक्षनेतेपदाची धुरा सोपविली होती. ...

राष्ट्रवादी ‘पश्चिम महाराष्ट्रवादी’ पक्ष : गिरीश बापट - Marathi News | rashtrawadi congress party 'West Maharashtra' party: Girish Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी ‘पश्चिम महाराष्ट्रवादी’ पक्ष : गिरीश बापट

राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेले मोर्चे हे हल्लाबोल नसुन डल्लाबोल मोर्चे आहेत, अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली. ...

दुचाकीची अंत्ययात्रा काढून राष्ट्रवादीचे पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन - Marathi News | NCP's hike against petrol and diesel price increasing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीची अंत्ययात्रा काढून राष्ट्रवादीचे पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन

दुचाकीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा व अच्छे दिनाचा फुसका बार, पेट्रोल गेले ८३ रुपयांवर अशी घोषणाबाजी करत भाजपा सरकारचा आंदोलकांनी जोरदार निषेध नोंदविला. ...