काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या राज्यस्तरीय मेळाव्यात शनिवारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपा-शिवसेनेवर जोरदार टीका केली. सर्वच प्रश्नांवर सरकारमध्ये सावळागोंधळ सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला. ...
पण राजकारणात व्यक्तिगत सलोखा ठेवायचा असतो आणि काही वेळेला राजकारणाच्या पलिकडे जाऊन पावले टाकावी लागतात, अशी टिपणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली. ...
ठाण्यातील मुंब्रा-कळवा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर बनावट खाते उघडून एका मराठी अभिनेत्रीसह अनेकांना अश्लिल मॅसेज केले आहे. ...
मीरा-भार्इंदरमध्ये सत्तेचा पाळणा अनेक वर्षे हलवणाºया राष्ट्रवादी काँग्रेसचा पालिका निवडणुकीत जबरदस्त पराभव झाला. बंडखोरीमुळे आधीच खिळखिळी झालेल्या राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्षपदासाठी सक्षम नेतृत्व मिळेनासे झाले आहे. ...
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सरकारी निवासस्थान 10 जनपथवर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेला एसपीजी कमांडो बेपत्ता झाला आहे. 3 सप्टेंबरपासून कमांडो बेपत्ता आहे. ...
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस रालोआत सामील होण्याच्या मुद्यावरून संभ्रमात आहे. संपूर्ण पटकथा लिहिण्यात आल्यानंतरही केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे ...
कर्जमाफीसाठी आतापर्यंत ५१ लाख आॅनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. १ आॅक्टोबरपूर्वी सरकारने कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांची यादी जाहीर करून त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करावी ...