लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नॅशनल काँग्रेस पार्टी

नॅशनल काँग्रेस पार्टी, मराठी बातम्या

National congress party, Latest Marathi News

काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला.
Read More
नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच - Marathi News | Nationalist Congress Party in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने या निवडीच लांबणीवर टाकण्याचा निर्णय पक्ष निरीक्षक आ. सतीश चव्हाण यांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची निवड आता वरिष्ठ ...

छगन भुजबळांना त्वरीत जामीन मिळायला हवा : प्रकाश आंबेडकर  - Marathi News | Chhagan Bhujbal should get bail soon: Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छगन भुजबळांना त्वरीत जामीन मिळायला हवा : प्रकाश आंबेडकर 

प्रकृती अस्वस्थ असलेल्या व्यक्तीला निष्कारण चौकशीच्या नावाखाली तुरुंगात ठेवणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीला जामीन मिळविण्याचा अधिकार आहे. हाच न्याय राष्ट्रवादी कौंग्रेसचे माजी नेते छगन भुजबळ यांनाही लागू होतो. ...

लाटेवर जावू नका भरती येते तशी ओहोटी पण येते: अजित पवार  - Marathi News | Do not go on wave : Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाटेवर जावू नका भरती येते तशी ओहोटी पण येते: अजित पवार 

हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने भाजपच्या ओहोटीला सुरुवात झाली आहे. २०१९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच सरकार आले पाहिजे अशा प्रकारचा निश्चय करून पक्षाला साथ द्या असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ...

व्यंगचित्रांना खरेखुरे अच्छे दिन : वैजनाथ दुलंगे  - Marathi News | Really good days for cartoons : Vaijnath Dulange | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यंगचित्रांना खरेखुरे अच्छे दिन : वैजनाथ दुलंगे 

राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या ' व्यंग दबंग ' व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन वैजनाथ दुलंगे आणि  जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात झाले. ...

महापालिकेच्या विविध समित्यांच्या सदस्यांची निवड  - Marathi News | various committee members selected of municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या विविध समित्यांच्या सदस्यांची निवड 

सर्वच समित्यांमध्ये भाजपाचे वर्चस्व आहे. सभागृहातील सदस्य संख्येच्या प्रमाणात समितीवर प्रत्येक पक्षाचे सदस्य देण्यात येतात. ...

महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर परिवर्तन पॅनलचे निर्विवाद वर्चस्व  - Marathi News | pariwartan panel Indisputable domination on the Maharashtra State Co-operative Party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर परिवर्तन पॅनलचे निर्विवाद वर्चस्व 

दर पाच वर्षांनी होणा-या या निवडणूकीने राज्यातील सहकार क्षेत्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. सहकार क्षेत्राला सत्ताधा-यांनी गांभीर्याने घेण्याची वेळ आल्याचे स्पष्ट संकेत या निवडणूकीच्या निकालाने दिले आहे. ...

अंधारी आल्यानेच विरोधकांचे काळे वर्ष : मुक्ता टिळक - Marathi News | Black years of opposition due to darkness: Mukta Tilak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंधारी आल्यानेच विरोधकांचे काळे वर्ष : मुक्ता टिळक

पुणे महापालिकेतील अनेक वर्षांची सत्ता गेल्यामुळे विरोधकांच्या डोळ्यांपुढे अंधारी आली आहे. ...

ओबीसींच्या न्याय हक्कासाठी जनजागृती अभियान - ईश्‍वर बाळबुधे  - Marathi News | Public awareness campaign for OBC justice rights - God Balbudhe | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ओबीसींच्या न्याय हक्कासाठी जनजागृती अभियान - ईश्‍वर बाळबुधे 

अकोला : ओबीसीमधील समाविष्ट जनतेच्या न्याय मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली आहे. ओबीसींच्या १२ मागण्या प्राधान्याने सोडविण्याची गरज असून, त्यासाठीच जनजागृती अभियान हाती घेतले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र ...