नथुराम गोडसे, मराठी बातम्या FOLLOW Nathuram godse, Latest Marathi News
सामनामध्ये जानेवारी 2013 ला नथुराम गोडसे हा देशभक्त होता असे छापल्याचे राव यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांनी आजच सामनाच्या संपादक पदाचा राजीनामा दिला आहे. ...
प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी याआधीही नथुराम गोडसे हा देशभक्त असल्याचे विधान केले होते. ...
प्रज्ञा सिंह यांच्या संरक्षण मंत्रालय समितीतील निवडीवरून काँग्रेसचा टोला ...
अखिल भारत हिंदू महासभेच्या नेत्या राजश्री चौधरी यांनी आपल्या समर्थकांसह महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेची पूजा केली. ...
कालपासून आज सकाळपर्यंत ५६ हजारांपेक्षा अधिक लोकांनी हा हॅशटॅग वापरून ट्विटवर पोस्ट केले आहेत. ...
स्वयंसेवकांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल ...
ही लढाई नथुराम विरोधातली नाही तर त्यामागे असलेल्या विचार आणि प्रेरणेची आहे. ...
पक्षाकडून ठाकूर यांना कठोर शब्दांत समज ...