लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाटक

नाटक

Natak, Latest Marathi News

"पोटात गोळा येतो ती भावना..."; शिवाली परबच्या आयुष्यात घडली आनंदाची गोष्ट; चाहत्यांकडून अभिनंदन - Marathi News | actress shivali parab share good news with fans natak thet tumchya gharatun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पोटात गोळा येतो ती भावना..."; शिवाली परबच्या आयुष्यात घडली आनंदाची गोष्ट; चाहत्यांकडून अभिनंदन

प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं की आपल्या आई-वडिलांच्या आयुष्यात अभिमान वाटण्याजोगा क्षण यावा. शिवाली परबचं हे स्वप्न पूर्ण झालंय (shivali parab) ...

आमिर खानचा लेक मराठी रंगभूमीच्या प्रेमात; कौतुक करत म्हणाला, "आत्ताच वस्त्रहरण पाहिलं..." - Marathi News | Aamir Khan s son junaid khan likes marathi theatre recently saw vastraharan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानचा लेक मराठी रंगभूमीच्या प्रेमात; कौतुक करत म्हणाला, "आत्ताच वस्त्रहरण पाहिलं..."

मराठी नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकांबद्दल म्हणाला... ...

"बाहेर प्रेक्षक खोळंबले होते अन्..."; नाटकाच्या २०० व्या प्रयोगाला काय घडलं? प्रिया बापटने सांगितला किस्सा - Marathi News | actress priya bapat share experience of audience before performing jar tarchi goshta natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाहेर प्रेक्षक खोळंबले होते अन्..."; नाटकाच्या २०० व्या प्रयोगाला काय घडलं? प्रिया बापटने सांगितला किस्सा

प्रिया बापट - उमेश कामतची भूमिका असलेल्या 'जर तरची गोष्ट' नाटकाच्या प्रयोगावेळेस आलेला अनुभव प्रियाने सोशल मीडियावर शेअर केलाय (priya bapat) ...

मुलांना चांगल्या गोष्टी शिकवल्या तरच ते उद्याचे सुजाण नागरिक घडतील - मृणाल कुलकर्णी - Marathi News | Only if children are taught good things will they become wise citizens of tomorrow - Mrinal Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांना चांगल्या गोष्टी शिकवल्या तरच ते उद्याचे सुजाण नागरिक घडतील - मृणाल कुलकर्णी

तंत्रज्ञानाच्या उपयोगाने एका क्लिकवर गोष्टी उपलब्ध होणाऱ्या मुलांना चांगले निवडायला शिकवणे ही पालकांची जबाबदारी ...

१९ कलाकार अन् ५१ भूमिका; भारतीय संविधानाच्या निर्मितीमागची कहाणी; 'राष्ट्रग्रंथ' नाटकाची चर्चा - Marathi News | rashtragranth marathi natak based on dr babasaheb ambedkar for sanvidhaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१९ कलाकार अन् ५१ भूमिका; भारतीय संविधानाच्या निर्मितीमागची कहाणी; 'राष्ट्रग्रंथ' नाटकाची चर्चा

भारतीय लोकशाहीचा आत्मा अर्थात आपल्या संविधानाच्या निर्मितीमागचा इतिहास पोहोचवणारं नाटक. जाणून घ्या सविस्तर ...

४९ रुपयांत चित्रपट; नाट्यगृहात मराठी चित्रपट एकदम ‘हाऊसफुल्ल’, पुणेकर आनंदी - Marathi News | Movies for Rs 49; Marathi movies are absolutely 'housefull' in theaters, Punekars are happy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :४९ रुपयांत चित्रपट; नाट्यगृहात मराठी चित्रपट एकदम ‘हाऊसफुल्ल’, पुणेकर आनंदी

मल्टिप्लेक्समध्ये एवढे महागडे तिकीट काढून जाणे सर्वांनाच परवडत नाही, त्यामुळे नाट्यगृहांमध्ये ज्यावेळी नाटक नसेल, तेव्हा मराठी चित्रपट दाखविण्याचा प्रयोग पुण्यात राबविण्यात येत आहे. ...

भारतही जिंकला आणि भरतही! 'सही'च्या प्रयोगावेळी 'गलगलें'नी केली होती वर्ल्ड कप जिंकल्याची घोषणा, अन्... - Marathi News | bharat jadhav incident on sahi re sahi natak during ind vs pak world cup match | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतही जिंकला आणि भरतही! 'सही'च्या प्रयोगावेळी 'गलगलें'नी केली होती वर्ल्ड कप जिंकल्याची घोषणा, अन्...

भरत जाधव यांनी 'सही रे सही' नाटकावेळी घडलेला खास किस्सा सोशल मीडियावर शेअर केला (bharat jadhav) ...

बालगंधर्व पुरस्काराबाबत पालिकेची दिरंगाई..! कलाकारांची केली जातेय थट्टा - Marathi News | Municipality's delay regarding Balgandharva Award! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालगंधर्व पुरस्काराबाबत पालिकेची दिरंगाई..! कलाकारांची केली जातेय थट्टा

पुणे महापालिकेच्या वतीने २०२० व २०२१ सालचा पुरस्कार जाहीर करूनही पुरस्कार प्रदान केला नाही. ...