महाराष्ट्रातील पहिली अांतर साेसायटी अाशियाना करंडक एकांकिका स्पर्धा यंदा जानेवारीत हाेणार अाहे. 30 साेसायट्यांना या स्पर्धेत भाग घेता येणार असून प्रथम तीन सांघिक विजेत्यांना राेख पारिताेषिके व सन्मानचिन्हे देण्यात येणार अाहेत. ...
नाटक हे असं व्यासपीठ आहे जिथे प्रत्येक कलावंताच्या अभिनयाचा कस लागतो. कलावंताला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. चित्रपट, मालिकांमध्ये काम केले तरी नाटकांत काम करण्याची मजा काही औरच असते, असं खरंतर प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. ...
जीर्ण आणि वाळवी लागलेल्या १९५६ पासूनच्या ते २०१३ पर्यंतची प्रमाणपत्रे आणि २०१० पासून ते २०१३ पर्यंतच्या सुमारे एक लाख ५४ हजार पाने असलेल्या नाटक आणि विविध कला प्रकारच्या संहितेचा खजिना रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने जतन केला आहे. ...
लालन सारंग म्हणजेच आमच्या लालनतार्इंनी नाट्यसृष्टीसाठी झोकून दिले होते. कमलाकर सारंग यांच्या नावातला क, लालन या नावातला ला आणि सारंग या आडनावातला रंग; ...