चटके सोसणाऱ्या गरिबीतच जन्म झाला. रोजीरोटीसाठी वडील राबायचे, त्यांना कला अवगत होती. ते ‘दंडार’ करायचे. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून मीसुद्धा मिळेल ते काम करायचो. तेंदूपत्ताही तोडायचो. वडिलांची कला माझ्यात अवतरली, मीदेखील शाळेपासून नाट्यवेडा झालो. म ...
महाराष्ट्राच्या उपराजधानीत पार पडलेल्या नाट्यसंमेलनात मायबाप रसिकांना आणि नाट्यरसिकांना नेमकं काय मिळालं ?नेमकं याचं फलित काय ? हे प्रश्न आता प्रामुख्याने समोर आले आहेत. ...
अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या ९९ व्या अंकाचा समारोप झाला. प्रचलित शब्दानुसार संमेलनाचे सूप वाजले. साडेतीन दशकाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नागपुरात आणि पर्यायाने विदर्भात झालेले हे संमेलन अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्णच ठरले. ...
भोजनाचे उत्तम नियोजन आणि रात्री उशिरापर्यंत सहज उपलब्ध होत असलेली मेजवानीमुळे नागपुरात नाट्य संमेलनासाठी आलेला रसिक, नाट्य कलावंत, सिने कलावंतांना नागपुरी स्वादाची भुरळ घालून गेला. ...
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या विभागातसुध्दा कलाकार मोठ्या संख्येने पुढे येत असून अस्सल मातीतलं नाटक हे गावाकडून शहराकडे येत असल्याचं मत मुंबई पुण्याच्या बाहेरील रंगकर्मींनी नाट्य संमेलनात रविवारी झालेल्या परिसंवादात मांडले. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात महाराष्ट्रातील रंगभूमीशी जुळलेल्या सर्व प्रकारच्या नाटकांचा व कलाप्रकारांचा अंतर्भाव करण्याचा दावा करणाऱ्या अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना बाल रंगभूमीचा मात्र विसर पडला. ...
नाट्यसंमेलनाच्या ९९ वर्षांच्या इतिहासात कधीही न घडलेला असा माहितीपूर्ण कार्यक्रम रविवारी सुरेश भट सभागृहात तुडुंब भरलेल्या रसिक प्रेक्षकांच्या समोर याची देही याची डोळा घडला. ...
काळाची पावले ओळखून बदल केला नाही तर कोणतीही कला टिकत नाही. तमाशा या पारंपरिक लोककलेबाबत असेच झाले का ही भीती व्यक्त होत असताना रघुवीर खेडकर या हरहुन्नरी कलावंताने या तमाशात जीव ओतला. तमाशात नाविन्यपूर्ण गोष्टींचा अंतर्भाव करून नव्या रूपात घडविले. त्य ...