जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून राष्ट्रभाषा परिवार आणि मेराकी थिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने रंगभूमी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनयाच्या क्षेत्रात पहिल्यांदा रंगभूमीवर पाऊल ठेवणाऱ्या तरुणांसाठी मेराकी थिएटर्सच्या ‘फर्स्ट बेल ऑन स्टेज’ या ...
जुन्या काळापासून मराठी रंगभूमीवर पाश्चिमात्य नाटकांचा प्रभाव राहिला आहे. १९६० ते ८० च्या दशकातील बहुतेक नाटक पाश्चात्त्याकडून घेतलेली आढळतात. मात्र ती घेताना भारतीय संस्कृतीनुसार लेखन शैली, कला आणि संवादात आवश्यक तो बदल करून प्रेक्षकांसमोर अधिक दर्जे ...
नाटक असो किंवा चित्रपट - प्रायोगिक (चित्रपटाच्या बाबतीत समांतर) आणि व्यावसायिक हा भेद गेली अनेक वर्षे आपल्याकडे जोपासला, चर्चिला जातोय. गेल्या काही वर्षांच्या काळात पाहिले, तर चित्रपट नि नाटक दोन्हींमध्ये हा भेद अगदी पुसट होत गेलेला आहे. ...
काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवारीवरून अखेरच्या क्षणापर्यंत रस्सीखेच झाल्यानंतर सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘हायव्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळाला. काँग्रेसतर्फे माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी उमेदवारी अर् ...
उपराजधानीच्या बहुजन रंगभूमीची निर्मिती आणि नाट्यकर्मी वीरेंद्र गणवीर यांचे लेखन-दिग्दर्शन असलेल्या हिंदी नाटक ‘भारतीय रंगमंच के आद्यनाटककार भदंत अश्वघोष’ या नाटकाने राज्यनाट्य स्पर्धेत आपला ठसा उमटविला आहे. हिंदी भाषिक गटात या नाटकाने अभिनयाच्या प्रथ ...
पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगुळकर (गदिमा) आणि सुधीर फडके ऊर्फ बाबूजी या महात्रयींच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ‘त्रैगुण्य एक संस्मरणीय प्रवास’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. गीत, संगीत, कविता, नाट्य आणि नकलांनी सजलेल्या या कार्यक्रमाच ...
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या संमतीने राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या वतीने दिला जाणारा ब. व. कारंथ स्मृती राष्ट्रीय रंग पुरस्कार हा यंदा प्राध्यापक वामन केंद्रे यांना त्यांच्या नाटकातील सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल जाहीर झाला आहे. ...
रसिकांमधील उदासीनतेचे वारे सांगलीतील नाट्यपंढरीत भरलेल्या राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत वाहू लागले आहे. रिकाम्या खुर्च्यांपुढे कला सादर करताना भयाण अंध:कारातील प्रयोग रंगकर्मी अनुभवत ...