लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाटक

नाटक

Natak, Latest Marathi News

नाट्यप्रयोगांसाठी पोलीस परवानगीची गरज नाही - Marathi News | Police permission is not required for theaters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाट्यप्रयोगांसाठी पोलीस परवानगीची गरज नाही

आतापर्यंत नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी आवश्यक असलेली पोलीस परवानगी यापुढे गरजेची ठरणार नसल्याचा निर्णय राज्यशासनामार्फत घेण्यात आला असून, नाट्यनिर्मात्यांचा नाट्यप्रयोग सादरीकरणातला पोलीस परवानगीचा हा अडथळा संपुष्टात आला आहे. ...

हौशी राज्य नाट्य स्पर्धेसाठी विदर्भातील नाटुकले सज्ज - Marathi News | Vidarbha plays ready for amateur state drama competition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हौशी राज्य नाट्य स्पर्धेसाठी विदर्भातील नाटुकले सज्ज

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेतल्या जाणाऱ्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेसोबतच हिंदी नाट्य स्पर्धा, संस्कृत नाट्य स्पर्धा, मराठी संगीतनाट्य स्पर्धेसाठी वैदर्भीय नाटुकल्यांनी आपली तयारी सुरू केली आहे. ...

नाट्य परिषद : मध्यवर्तीसोबतच सर्व शाखांची निवडणूक होईल एकत्र! - Marathi News | Drama Council: All branches will be elected together with the central! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाट्य परिषद : मध्यवर्तीसोबतच सर्व शाखांची निवडणूक होईल एकत्र!

नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाकडून येत्या काळात मध्यवर्तीसोबतच परिषदेच्या सर्व शाखांच्या निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट होत आहे. ...

शिकागोत दीडशे वर्षानंतर पुन्हा होणार ‘त्या’ भाषणाची गर्जना - Marathi News | The roar of 'that' speech will happen again in Chicago a year and a half later | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिकागोत दीडशे वर्षानंतर पुन्हा होणार ‘त्या’ भाषणाची गर्जना

संबंध भारतात प्रचंड गाजलेले नागपूरच्या कलावंतांची निर्मिती असलेले ‘स्वामी विवेकानंद’ हे नाटक आता सातासमुद्रापार अमेरिकेच्या दौऱ्यावर निघण्यास सज्ज झाले आहे आणि त्यासाठीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. विवेकानंदांच्या शिकागो भाषणाला होत असलेल्या दी ...

भाजयुमो कार्यकर्त्यांनी दिली विकास योजनांची माहिती : गणेशपेठ बसस्थानकावर पथनाट्य - Marathi News | Information about development schemes given by BJP workers: Pathanatya on Ganeshpeth bus station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजयुमो कार्यकर्त्यांनी दिली विकास योजनांची माहिती : गणेशपेठ बसस्थानकावर पथनाट्य

भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशपेठ बसस्थानकावर पथनाट्य सादर करून भाजप सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती दिली. मतदान हा सर्वाचा अधिकार असून सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन पथनाट्यातून करण्यात आले. ...

तुकारामाचे अभंग अन् भावगर्भित तरल संवादाने नाट्यरसिक गहिवरले - Marathi News | Tukarama's unflinching and emotional dialogue deepened spectators | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुकारामाचे अभंग अन् भावगर्भित तरल संवादाने नाट्यरसिक गहिवरले

देवपत्नी असो वा मानवपत्नी... आत्मा स्त्रीचाच आणि दोघींच्याही संवेदनेला पराकोटीचा संघर्ष. त्यातून उत्पन्न झालेले दु:ख, हेच स्त्रीसूक्त! ‘संगीत देवबाभळी’ त्याच स्त्रीसूक्ताचे बीज अंकुरित करते आणि स्त्री मनाच्या वेदनेचे पाझर मोकळे करते. ...

मराठी नाट्य लेखक व्यापक कधी होतील? प्रेमानंद गज्वी यांचा सवाल - Marathi News | When will Marathi drama writers become widespread? The question of Premanand Gajvi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठी नाट्य लेखक व्यापक कधी होतील? प्रेमानंद गज्वी यांचा सवाल

एकूणच भारतीय नाटके जगाच्या तुलनेत फारच मागे आहेत. त्यातल्यात्यात मराठी नाट्य लेखक अजूनही कुटुंब आणि व्यक्तीमध्येच अडकले आहेत. गांधी, जीना, आंबेडकर, सावरकरांसारख्या महापुरुषांचे अनुयायी म्हणवल्या जाणाऱ्या मराठी समाजात, अजूनही त्यांच्या विचारांना आंतरर ...

कलावंतांची जबाबदारी पूर्णत: राज्यशासनाची : प्रेमानंद गज्वी - Marathi News | The responsibility of the artists is solely of State Government: Premanand Gajvi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कलावंतांची जबाबदारी पूर्णत: राज्यशासनाची : प्रेमानंद गज्वी

नाट्य परिषद म्हणा वा अन्य कोणत्याही कलावंतांच्या संस्था, कलावंतांवर विसंबून असतात. मात्र, कलावंतांची जबाबदारी कुणी घ्यावी... हा प्रश्न आहे. कलावंत वाऱ्यावरच राहतील का? कोणताही कलावंत जगावा ही राज्यशासनाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करावी... अ ...