सुमारे आठ कोटी रुपये खर्चातून सुरू असलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट रत्नागिरी येथील पॉलिटेक्नीकमार्फत सुरू झाले आहे. दरम्यान, नाट्यगृहातील रंगमंचाला काशिनाथ घाणेकर यांचे नाव द ...
उद्या, शुक्रवारपासून सुरू होणाºया ‘राज्य नाट्य’च्या स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना या गैरसोर्इंचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.राज्य शासनाच्या निधीतून २०१४ साली केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण झाले; पण आतून आणि बाहेरूनच केवळ देखणी, चकाचक इमारत सो ...
अरविंद पिळगावकर म्हणाले, सांगलीसारख्या शहरावर महापुराचे संकट आले होते. या संकटातून बाहेर पडून सांगलीकरांनी सांस्कृतिक कार्यक्रमात खंड पडू दिला नाही. जयंत सावरकर यांनी मराठीतील नामवंत लेखकांनी लिहिलेल्या विनोदी व्यक्तिरेखा जिवंत केल्या. ...
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने आयोजित ५९ व्या राज्य नाट्यस्पर्धेत सहभागी संस्थांकडून तालमींना वेग आला आहे. स्पर्धा सुरू होण्यासाठी आता अवघे तीन दिवस राहिल्याने रंगकर्मी दिवसभरातील आपले काम, व्यवसायाचा व्याप सांभाळून रात्री उशिरापर्य ...
सोमवारी नागपुरातील विविध नाट्यसंस्थांच्या प्रमुखांनी महापौरांकडे नाट्य उपक्रमाविषयक जनजागृतीसाठी शहराच्या दहाही झोनमध्ये ‘काळा फलक’ उभारण्यासह, शहरातील सार्वजनिक उपयोगाच्या जागेवर अथवा बागेमध्ये ‘ओपन थिएटर’ तयार करून देण्याची मागणी केली आहे. ...
‘खुल के सोचो आवो, पंख जरा फैलाओ, चलो चलो नई बात करले...’, अशा मनोरंजक कृतीतून विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना शक्तीला चालना देण्याचे आवाहन करणारे हे गाणं. अशा मनोरंजन कृतीतून कठीण वाटणारा विज्ञान विषयही सहज समजाविला जाऊ शकतो. ...
गोवा सरकारमधील कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्या अभिनयाला करवीर रसिकांनी मोठी दाद दिली. प्रतिज्ञा नाट्यरंगच्या तीन दिवसांच्या कलामहोत्सवाच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी त्यांनी ‘इथे ओशाळला मृत्यू’मधील छत्रपती संभाजी महाराजांची तडफदार भूमिका ...