गेल्या काही दिवसांपासून सांगलीत शंभराव्या नाट्यसंमेलनाची जोरदार तयारी सुरू होती. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या या संमेलनासाठी विष्णुदास भावे नाट्यगृह, दीनानाथ नाट्यगृह तसेच राजमतीनगर येथील कल्पदु्रम क्रीडांगण या ठिकाणांची चर्चा झाली होती. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे राज्य शासनाने राज्यात कोणतेही मोठे कार्यक्रम न घेण्याचे आवाहन केले असताना सांगलीत होणाऱ्या शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाचे कार्यक्रम बुधवारी जाहीर करण्यात आले. हे कार्यक्रम अचानक रद्द झाले तर खर्च व श्रम वाया जाण ...
तेलंगणा राज्यातील जगन्नाथ पंडित या शाहजहान राजाच्या दरबारातील राजकवीचा जीवनपट सर्वांसमोर यावा आणि त्यांचे कार्य कसे राष्ट्रीय होते, याची माहिती सर्वांना मिळावी, या उद्देशाने त्यांच्या जीवनावरील नाटक लिहिल्याची माहिती कन्नड आणि संस्कृत भाषांतील धारवाड ...
नाशिक : नाशिकच्या रंगकर्मींमध्ये उत्कंठा लागलेल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेची निवडणूक अखेर अपेक्षेप्रमाणे बिनविरोध पार पडली. माघारीच्या अखेरच्या दिवशी शनिवारी पाच इच्छुकांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली. कार्यकारिणी बिन ...
कवी कुलगुरू कालिदास यांनी ज्या भूमीचा उल्लेख 'सौराज्य रम्य' अशा सार्थ शब्दांत केला ती झाडी म्हणजे आजच्या महाराष्ट्रातील अतिपूर्वेचा कोपरा होय. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यांचा अंतर्भाव झाडीपट्टीत होतो. या झाडीच्या पट्ट्यात बोलली ...
आज देशभरातील दलित वर्गाचे लक्ष नागपूरकडे लागले असून, त्यासाठी आंबेडकरी चळवळीचा आवाका सांस्कृतिक क्षेत्रातून वाढविण्याचे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. ...