अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने राज्यातील हौशी रंगकर्मींसाठी विशेष तरतुदीची घोषणा करण्यात आली असून, २०१९मध्ये हौशी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी संस्थांना आर्थिक मदत जाहीर करत असल्याची माहिती अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी आज पत्रपरिषदेत दिली. ...
महाराष्ट्रात कोरोनाच्या आगमनाला सात महिने पूर्ण होत आहेत आणि कोरोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीने संपूर्ण अर्थव्यवस्था मोडकळीस येण्याच्या घटनेला सहा महिने पूर्ण होत आहेत. इतर सर्वच औद्योगिक क्षेत्रांप्रमाणेच व्यापारही मोडकळीस आला. ...
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या मासिक उपक्रमांतर्गत बुंदेली परंपेतील कजरी गीत आणि छत्तीसगडचे पारंपरिक लोकनाट्य सादर झाले. या कार्यक्रमाला देशभरातील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेचे माजी अध्यक्ष व यशस्वी नाट्यवितरक मनोहर कुईगडे (वय ८५) यांचे खरी कॉर्नर येथील घरी बुधवारी पहाटे निधन झाले. ...
लोक पुन्हा पुन्हा हे नाटक बघून आपला ताण दूर करतात. या नाटकाचे दिग्दर्शक-लेखक केदार शिंदे यांनी नाटकाने १८ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. ...
ज्येष्ठ रंगकर्मी अविनाश देशमुख यांच्या निधनामुळे कोल्हापुरातील त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. श्रेष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या रायगडाला जेव्हा जाग येते या ऐतिहासिक नाटकाचा पहिला प्रयोग कोल्हापुरात झाला होता. ...