या अरण्यात फिरताना वन्यजीव मुक्तपणे विहार करत होते तर आम्ही मनुष्यप्राणी त्यांच्या प्रदेशात जणू जिप्सीमध्ये कैदच होतो अन् ते होणे स्वभाविक आहे कारण आम्ही प्राणी संग्रहालयात नव्हे तर अभयारण्यात सफारी करत होतो. ...
मोठ्या संख्येने शिवसैनिक जमताच ठिय्या आंदोलत तीव्र झाले. त्यामुळे द्वारकेवर एकत्र येणा-या या रस्त्यांवरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली. दुपारी बारा वाजता पोलिसांनी आंदोलन चिरडत आंदोलकांना वाहनात डांबले. ...
देश विदेशातील सुमारे साठ जातींची वीस हजारांहून अधिक फुले पाहण्याची संधी नाशिककरांना‘फ्लॉवर्स शो’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. येत्या २८तारखेपर्यंत हा पुष्पोत्सव रंगणार आहे. ...
नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील विविध उद्योग, कंपन्यांनी एकत्र येत सामाजिक एकोपा जोपासण्याच्या उद्देशाने ‘नाशिक रन’ आयोजित केले. या रनमध्ये शेकडो अबालवृध्द नाशिककर एकत्र आले. ...