मालेगाव : तालुक्यासह कसमादे परिसरात काही भागात झालेला जोरदार पाऊस आणि काही भागात असलेल्या रोगट हवामानामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. बाजारात मागणी तसा पुरवठा होत नसल्याने कांदा, पत्ता कोबी वगळता इतर भाजीपाल्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. ...
मालेगाव : गेल्या चार-पाच दिवसांपासून चकरा मारूनही युरिया मिळत नसल्याने तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी ंमंगळवारी दुपारी रास्ता रोको आंदोलन केले. तहसीलदार चंद्रजित राजपूत, तालुका कृषी अधिकारी व्यवहारे यांनी शेतकºयांची बैठक घेऊन तोडगा काढल्यानंतर आंदोलन ...
येवला : तालुक्यातील नगरसूल येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल केलेल्या नागडे येथील ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा सोमवारी (दि.२०) मृत्यू झाला. दरम्यान, मृत महिलेच्या नातेवाइकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ व दगडफेक केल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ ...
दिंडोरी : दूध बंद आंदोलनाचा नाशिकमध्ये प्रारंभ स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी स्वत:च्याच चिंचखेड , ता.दिंडोरी, नाशिक या गावातील पुरातन शिव मंदिरात दूध अभिषेक करून केला.या वेळेस जि प सदस्य भास्कर भगरे, उपसरपंच सुभाष मातेरे,किरण पाटील, सं ...
पेठ : नाशिक ते गुजरात हा राष्ट्रीय महामार्ग कॉक्र ीटीकरण झाला असतांना आंबेगण ते सावळघाटाच्या माथ्यापर्यंत यापुर्वी डांबरीकरण झालेल्या रस्त्याची मात्र दुरवस्था झाली आहे. राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाकडून नाशिक ते पेठ या जवळपास ५० किमी राष्ट्रीय महामा ...
मालेगाव मध्य : जिल्हा बंदीचे उल्लंघन करीत शहरातील कोवीड सेंटरमध्ये उपचार केल्याप्रकरणी जिल्हा बाह्य व ग्रामीण भागातील रूग्णांवर गुन्हे दाखल करण्याच्या आदेशामुळे जनतेत पसरलेला रोष व महागठबंधन आघाडीने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे मनपा आयुक्त त्र्यंब ...
नाशिक : अकरावीच्या प्रवेशासाठी लागणारे दाखले मिळविताना विद्यार्थ्यांची होणारी धावपळ आणि त्यातून काही केंद्रांकडून होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले देण्याची संकल्पना फलद्रुप होऊ न शकल्याने यंदाही विद्यार्थ्यांची धावपळ ...
पेठ : व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेली तरुण पिढी आणि सामान्य कुटुंबांची होणारी नासाडी यावर उपाययोजना करण्यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेत महिला बचतगटाच्या माध्यमातून दारूबंदीचा एल्गार पुकारला आहे. ...