मालेगाव : येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम साधेपणाने पार पडले. जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी पुतळा परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्या ...
पेठ : तालुक्यात पावसाने दांडी मारल्याने तालुक्यातील प्रमुख भात, नागली, वरई आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा व कृषी विभागकडून मार्गदर्शन व मोफत बी-बियाणे वाटप करण्यात यावे, अशी मागणी पेठ तालुका राष्ट्रवा ...
चांदवड : शहरासाठी सुमारे ६३ कोटी रुपयाची स्वतंत्र पाणी योजना ओझरखेड धरणातून मंजूर करण्यात आली असतानाही नगर परिषद प्रशासनाने सर्व नगरसेवकांना अंधारात ठेवून पाणीपट्टी वाढविण्याचा घाट घातला आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे. ...
मनमाड : शहरात ठरवून दिलेल्या वाराच्या दिवशी दुकान बंद न ठेवता नियम मोडणाऱ्या चार दुकानांना पालिका प्रशासनाच्या भरारी पथकाकडून सील केल्याची कार्यवाही करण्यात आली. कोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ...
मेशी : देवळा तालुक्यात कोरोनाचे संक्र मण वाढत आहे. तालुक्यातील देवळा व उमराणे या प्रमुख शहरानंतर आता तालुक्यातील मेशी येथेही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथे ६५ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले. ...
पेठ : तालुक्यातील शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी काम व कागद उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली एका खासगी ठेकेदाराने १९ शेतकºयांचे जवळपास चार लाख रु पये हडप करून फसवणूक केल्याची तक्र ार पेठ पोलिसात देण्यात आली आहे. ...
सटाणा : बागलाण तालुक्यात कोरोनाचा फैलाव वाढतच आहे .जायखेडा येथील सर्वाधित बाधित सापडल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत जाऊन सटाणा शहरासह तब्बल २५गावांमध्ये शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे .दरम्यान शुक्र वारी पुन्हा ...
मालेगाव : लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यापासून बंद असलेले येथील ७० टक्के यंत्रमाग उद्योग सुरू झाले असले तरी यंत्रमाग उद्योजकांचा भारतातील कापड व्यापाऱ्यांशी संपर्कच होवू न शकल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले. लॉकडाऊनपूर्वी व्यापाऱ्यांकडे उत्पादित कापड ...