लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

भोंदूबाबा आणि भोंदूपणाही संपवा! - Marathi News | ashok kharat case issue end hypocrisy and fraud | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भोंदूबाबा आणि भोंदूपणाही संपवा!

हे सगळेच महाराष्ट्राला काळिमा फासणारे आहे.  ...

Ashok Kharat: "तू विरोध केला, तर तुझ्या वडिलांचा मृत्यू घडवून आणेन", अशोक खरात त्या तरुणीला काय काय म्हणाला? - Marathi News | Ashok Kharat: "If you resist, I will cause your father's death", what did Ashok Kharat say to the young woman? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"तू विरोध केला, तर तुझ्या वडिलांचा मृत्यू घडवून आणेन", अशोक खरात त्या तरुणीला काय काय म्हणाला?

अशोक खरात विरोधात आणखी एक तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एका तरुणीला गुंगीचा पदार्थ देऊन खरातने बलात्कार केल्याचे म्हटले आहे. ...

भक्तांच्या निवासापेक्षा 'चेंजिंग रूम'वर जास्त खर्च; भोंदू खरातसाठी तिजोरी उघडली, सरकारने किती कोटी दिले? - Marathi News | In 2018 coalition government allocated crores in funds for Ashok Kharat Ishanyeshwar Temple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भक्तांच्या निवासापेक्षा 'चेंजिंग रूम'वर जास्त खर्च; भोंदू खरातसाठी तिजोरी उघडली, सरकारने किती कोटी दिले?

अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी २०१८ मध्ये युती सरकारने कोट्यवधींचा निधी दिल्याची माहिती समोर आली आहे. ...

नाशिकच्या 'या' साखर कारखान्याकडे 130 शेतकऱ्यांचे सव्वा कोटी रुपये थकीत, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News kgs sugar factory in Nashik owes Rs 1.25 crore to 130 farmers, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकच्या 'या' साखर कारखान्याकडे 130 शेतकऱ्यांचे सव्वा कोटी रुपये थकीत, वाचा सविस्तर 

Nashik Sugar factory : संचालक पैसे देत नसल्याने कारखान्याच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ...

Ashok Kharat : "मी तुझं करिअर घडवेन, विरोध केल्यास वडिलांचा मृत्यू"; अशोक खरातवर आणखी एक गुन्हा - Marathi News | "I will build your career, if you oppose, your father will die"; Another crime against Ashok Kharat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"मी तुझं करिअर घडवेन, विरोध केल्यास वडिलांचा मृत्यू"; अशोक खरातवर आणखी एक गुन्हा

Ashok Kharat Crime : भोंदूबाबा अशोक खरातविरोधोत आणखी एका पीडितेने तक्रार दिली असून चांगलं करिअर घडवून देण्याचं आमिष दाखवत संमोहनाच्या माध्यमातून आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. ...

Ashok Kharat : अंधश्रद्धेचा बाजार! खरात बाबाच्या वर होता आणखी एक भोंदूबाबा; गंडादोरा देणाऱ्याचाही शोध सुरू - Marathi News | Police acted proactively in Ashok Kharat crime case, arrested accused | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंधश्रद्धेचा बाजार! खरात बाबाच्या वर होता आणखी एक भोंदूबाबा; गंडादोरा देणाऱ्याचाही शोध सुरू

Ashok Kharat Crime : भोंदूबाबामार्फत खरातला गंडे दोरे, अंगठ्या यांसारख्या वस्तू पुरवल्या जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...

"तुझे भविष्य माझ्याशी जोडलेले आहे, माझ्याशी विवाह कर", धार्मिक विधीसाठी बोलवून अशोक खरातने... - Marathi News | "Your future is linked to me, marry me", Ashok Kharat said while calling her for the religious ceremony... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"तुझे भविष्य माझ्याशी जोडलेले आहे, माझ्याशी विवाह कर", धार्मिक विधीसाठी बोलवून अशोक खरातने...

अशोक खरात याने एका महिलेवर आधी अत्याचार केले. तिला माझ्या लग्न कर म्हणत भीती घातली. इतकेच नाही, तर तिच्या कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली.  ...

Ashok Kharat Case: गर्भवती महिला, विद्यार्थिनींसह तरुणांनाही सोडलं नाही, अशोक खरात काळे कारनामे, पोलीसही हादरले - Marathi News | Ashok Kharat Case: Even the pregnant woman and the students were not spared, Ashok Kharat's dark conspiracy exposed, investigation underway! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गर्भवती महिला, विद्यार्थिनींसह तरुणांनाही सोडलं नाही, अशोक खरात काळे कारनामे, पोलीसही हादरले

Ashok Kharat Case Updates: स्वतःला देवाचा अवतार म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात प्रकरणात एकमागून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...