नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झाल्यापासून हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आलेल्या आदिवासी जनतेला खावटी अनुदान व आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांमधून मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने ...
नाशिकरोड : तपवोनरोडवरील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे मंगळवारी शालेय फी संबंधात घोषणा देत आंदोलन करुन करोना विषाणूचा प्रादुर्भाव असतानाही सुरक्षित अंतर न ठेवता पोलिस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे व इतरांविरुध्द ...
देवळाली कँम्प: -भगूर पोलीस चौकी जवळ मंगळवारी सकाळी रस्त्याच्या दुभाजकावर शामिलिन लिझर जातीचा सरडा आढळला असून त्याला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. ...
नाशिक पोलीस आयुक्तपद सांभाळल्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली झाली आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी विश्वास नांगरे पाटील यांनी पदभारही स्वीकारला आहे. ...
मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या शनिवारी (दि.२६) नाशकात दिवसभर झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी २ आॅक्टोबर रोजी आमदार, खासदार यांच्या घरासमोर निदर्शने व ५ आॅक्टोबर रोजी राज्यातील जिल्ह ...
जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून, त्या तुलनेत नवीन दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. ...
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य व केंद्रस्तरीय निर्णायक लढा देण्याची वेळ येऊन ठेपली असून, अशा वेळी कोणत्याही मोठ्या जबाबदारीपेक्षा समाजाचा ‘सेवक’ म्हणून सर्वात अग्रस्थानी उभा राहीन, अशी ग्वाही छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे यांनी दिली. याच वेळी ...