पेठ - आदिवासी भागातील पारंपारिक पिकांसोबत आधूनिक कृषी तंत्रज्ञानाच्या जोडीने पेठ तालुक्यातील जवळपास १०० शेतकऱ्यांनी एकत्र येत मशरूम उत्पादन सुरु केले असून भविष्यात मशरूम उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार असल्याचे दिसून येते. ...
नक्कीच, गुजरात सीमेला लागून असलेल्या पश्चिम भागातील हरसूल, पेठ या दोन रेंजच्या सीमा गुजरातच्या सीमेला लागून आहे. या रेंज अतीसंवेदनशील असल्या तरीदेखील या भागात वनरक्षकांची संख्या वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. ...
सिन्नर:लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी सेवा सप्ताह साजरा केला जात आहे. रोज नवनवीन सेवा कार्य करुन हा सप्ताह साजरा केला जात असल्याचे लायन्स क्लब ऑफ सिन्नर सीटीच्या अध्यक्ष डॉ. सुजाता लोहारकर यांनी दिली. ...
नांदूरवैद्य : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ नाशिक विभाग व नाशिक जिल्हा शाखेची सर्वसाधरण सभा मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात उत्साहात संपन्न झाली. ...
नाशिक: अनुसूचित जाती,जमाती आत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत दाखल झालेल्या प्रकरणांचा तपास जलद होऊन प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेसाठी पुढे पाठवावीत तसेच प्रलंबित केसेसही निकाली काढण्यासंदर्भातील सूचना विभागीय आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ...
घोटी : येथे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. वसंत पवार यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने पुण्यस्मरण कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. ...
नाशिक बार असोसिएशनकडून ज्या शेतक-यांचे धनादेश वठलेले नाही, अशा धनादेश बाऊन्स झालेले खटले न्यायालयात विविध तालुका व जिल्हा पातळीवर विनाशुल्क लढविले जातील, असेही दिघावकर यावेळी म्हणाले. ...