पेठ : शहरातील जोगमोडी रोडवरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसलेल्या टपऱ्यांऐवजी व्यावसायिकांना कायमस्वरूपी गाळे उपलब्ध करून द्यावेत तसेच सध्या कोरोना संकटात वाढीव कराची वसुली करण्यात येऊ नये यासाठी टपरीधारकांनी थेट दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी कार्यालय ग ...
ओझर : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणारा रोईंगपटु दत्तु भोकनळ याला शासकिय सेवेत वर्ग एक च्या पदावर थेट नियुक्त करावी अशा आशयाचे निवेदन माजी आमदार अनिल कदम यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना दिले. ...
अवैध मद्य विक्री व वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेंतर्गत आंबोली शिवारात शुक्रवारी (दि. ११) पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या कारवाईत अवैध मद्यासह ९ लाख १५ हजार ७९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आ ...
नाशिक : डिसेंबरमध्ये मुदत संपुष्टात येणाऱ्या जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ... ...
नाशिक: कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या नाट्यव्यवसायाला दिलासा देण्यासाठी नाशिक महापालिकेने महाकवी कालिदास कला मंदिर तसेच भाभानगरच्या दादासाहेब गायकवाड सभागृहाचे तसेच महात्मा फुले कलादालनाचे भाडे निम्मे करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या या निर्णया ...
नाशिक- मालेगाव महापालिकेने कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली, मग नाशिक महापालिका त्या तुलनेत मोठी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असूनही अंमलबजावणी का करीत नाही असा प्रश्न करीत स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी येत्या १ जानेवारीपास ...
नाशिक : राज ठाकरे यांना सर्वाधिक साथ देणाऱ्या नाशिकमध्ये मनसेची अवस्था बिकट झाली आहे. पक्षातील ज्येष्ठांची संथ कामगिरी ही पक्षाला मारक ठरली आहे. शहरात कोणत्याही विषयावर पक्षाचे ज्येष्ठ स्वत: भूमिका घेत नाहीत आणि कार्यकर्त्यांनाही काही आंदोलने करू देत ...