जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्या समन्वयातून कोरोनाबाधित बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत विविध माध्यमांतून करण्यात आलेल्या तीन लाख चार हजार १०३ चाचण्यांचे योगदान उपयुक्त ठरले आहे. मृत्युदरही कमी असल्याचे दि ...
नाशिक: जिल्'ातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. जिल्'ातील सुमारे पावणेदोन लाख कार्डधारकांना आॅक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात साखर वाटप केली जाणार आहे. या योजनेतील कार्डधारकांसाठी जिल्'ाला सुमारे ४६२३ क्विंटल साखरेचे न ...
ओझर:येथील माहेश्वरी प्रगती महिला मंडळच्या वतीने अधिकमसानिमित्त अधिकमसानिमित्त विष्णू पूजन,तुलसी अर्चन,विष्णू याग व गोदान येथे बालाजी मंदिरात संपन्न झाले.यावेळी महापूजेची सुरवात गणपती पूजनाने झाली. ...
Murder : याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गिरणारेजवळील धोंडेगावात राहणाऱ्या रघुनाथ श्रावण बेंडकुळे (70) या वृद्धाचा त्यांचा नातू किरण याने निर्घृणपणे खून केला. ...
पिंपळगाव बसवंत : येथून जवळच असलेल्या साकोरा (मिग) फाट्यावर साकोरेहुन पिंपळगावच्या दिशेने जाणारी मारुती सियाज कंपनीच्या कारला अचानक लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झाला. ...