जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमीअधिक होत असली तरी बाधितांच्या संख्येपेक्षा बरे हेाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मंगळवारी (दि.१५) दिवसभरात आठ जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील चार रुग्ण शहरातील आहेत. जिल्ह्यात दिवाळीनंतर कोराेनाबाधितांची संख्या वाढू ...
गेल्या सहा वर्षांपासून सातपूर बसस्थानकाचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. वर्षभरात काम पूर्ण होणे अपेक्षित होते; पण काम रेंगाळल्याने दीड कोटीच्या कामाला तब्बल सव्वादोन कोटी रुपये खर्च होऊनही बसस्थानक पूर्णत्वास येऊ शकलेले नाही. ...
जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांनी केंद्र शासनाच्या हमीभाव योजनेला हरताळ फासत संपूर्ण खरीप हंगामात भुसार मालाची खरेदी करत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. ...
नाशिक : मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडाली असून, ही पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यात एकूण ५८ हजार हेक्टरवर द्राक्ष लागवड झाालेली आहे. ढगाळ वातावरण ...
वणी - गुजरात व महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ९५३ क्रमांकाच्या रस्त्याच्या कामाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली असून, विविध कारणांनी प्रकाश झोतात असलेल्या महामार्गाची तुलना राज्य मार्गाबरोबर होत असल्याच्या नागरिकांच्या भावना अ ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील वणी ते नाशिक हा दुय्यम दर्जाचा महामार्ग प्रवासी वर्गासाठी दिवसेंदिवस डोकेदुखीचा विषय बनत चालला आहे. सुविधांचा अभाव, उपाययोजनांकडे कानाडोळा यामुळे या रस्त्यावरील अपघाताचे सत्र सुरूच आहे. अपघातांची शृंखला केव्हा खंडित होणा ...
मालेगाव : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात सध्या केवळ ३९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. मालेगाव ग्रामीण व महापालिका क्षेत्रात १८४ रुग्णांवर कोरोनाचे उपचार केले जात आहेत. हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावने आता कोरोना नियंत्रणात आणला आहे. ...