सकाळी नऊ वाजेपासून सुर्यप्रकाश पडत असल्याने मागील दोन दिवसांपासून वातावरणातील गारठा कमी झाला आहे. पुढील काही दिवस दररोज पहाटे शहरात धुक्याचे प्रमाण राहणार आहे. ...
सिन्नर: शहरापासून जवळच असलेल्या पांगारवाडी येथील मोलमजूरी करणाऱ्या कुटुंबातील ८२ मुलांना उबदार कपडे (स्वेटर) देण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबविलेल्या या उपक्रमाबद्दल पांगारवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. ...
सटाणा : बागलाण तालुका कोरोना हॉटस्पॉट ठरला असताना डांगसौंदाणे येथील समर्पित कोरोना केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून १९२ रुग्णांना कोरोनामुक्त केले, याची दखल घेऊन महाराष्ट्र निसर्ग पर्यावरण संस्थेतर्फे या को ...