मालेगाव : तालुक्यातील चंदनपुरी शिवारात पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून ५ लाख ७८ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, २७ जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी किल्ला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
त्र्यंबकेश्वर : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले येथील त्र्यंबकराजाचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले असले तरी मंदिरात प्रवेश करताना प्रवेशाचे नियोजन, बाहेर मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे दिसून येत आहे. मंदिर परिसराला वाहनांचा वेढा ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील नाशिकपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या जानोरी गावातील नाशिक एअरपोर्टला एकाऐवजी तीन नावांनी ओळखले जाते, त्यामुळे या विमानतळाचे खरे नाव काय याबाबत प्रवाशी तसेच जानोरी व ओझरच्या ग्रामस्थांमध्ये संभ्रमावस्था आहे. तथा ...
नांदूरवैद्य : अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन हंगामात पावसाने तोंडाशी आलेले पीक जमिनदोस्त केल्याने हातातोंडाशी आलेला घास वाया गेला असून आणि त्यातच करपा, तुडतुड्या या रोगाने भात शेतीचे मोठ् ...
चांदोरी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील निलगिरीच्या झाडावर पतंगाच्या दोऱ्यात अडकलेल्या कोकण घारीस वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले आहे. ...