सुदामा वाघमारे लिखीत आणि दिग्दर्शित उतरंड या चित्रपटातील तुषार माने आणि घनश्याम महाजन या दोघा कलावंतांचे निधन झाले. त्यांना कलावंतांच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...
लासलगाव : कांदा निर्यातबंदी उठवावी या मागणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेलेल्या राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला प्रारंभी भेट नाकारताच शिष्टमंडळाने आक्रमक पवित्रा घेत फडणवीस यांच्या निवासासमोर ठिय्या मांडल ...
नाशिक : जिल्ह्यात यावर्षी मक्याचे पीक चांगले आले असतानाही मार्केटिंग फेडरेशनने दीड महिन्यात जिल्ह्यातील ९ खरेदी केंद्रांवर केवळ १४६७ शेतकऱ्यांची ५९ हजार ३९७ क्विंटल मक्याची खरेदी केली असून, त्यापैकी फक्त ५२९ शेतकऱ्यांनाच आतापर्यंत पेमेंट अदा करण्यात ...
मालेगाव : पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीतील उर्दू माध्यमाच्या रिक्त जागा भरण्यावर विशेष लक्ष देऊ तसेच दुसऱ्या शिक्षक बुद्धिमत्ता अभियोग्यता चाचणी टीईटी परीक्षेसंदर्भात सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या ...
लोहोणेर : बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील ग्रामीण हस्तकलामधील पूर्वापार चालत आलेला फडकी छपाई व्यवसाय आता लोप पावत चालला आहे. ही कला पुढील काळात देखील जिवंत रहावी,यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी येथील हस्त कारागिरांन ...
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव शहरातून जाणाऱ्या शिर्डी- सुरत महामार्गाचे गेल्या दोन तीन वर्षांपासून कासव गतिने काम सुरू असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सदर काम जलद गतीने पूर्ण करून त्या ठिकाणी सर्कल उभारावे, अशी मागणी आदिवासी उलगुलान सेनेने बांधकाम व ...