सटाणा : सध्याच्या काळात पैसा हेच मानवाचे सर्वस्व होऊन बसले आहे. पन्नास हजार रुपये सापडल्यानंतर कोणालाही त्याचा मोह होईल, मात्र येथील सटाणा मर्चंट्स को-ऑपरेटीव्ह बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी व ग्राहकाने बँकेच्या पायरीवर पडलेली एका ज्येष्ठ नागरिकाच्या पेन् ...
जळगाव नेऊर : परिसरात सतत बदलणारे वातावरण शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने पाऊस दव, धुके या त्रिसूत्रीत अडकलेल्या कांदा पिकाला मावा आणि करपा रोगाने ग्रासले आहे. महागडी किटकनाशके, बुरशीनाशकांची फवारणी करुनही उपयोग होत नसला तरी पीक वाचविण्यासाठी शे ...
सटाणा : बस व कंटेनर यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. सदर अपघात गुरुवारी (दि. १७) सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास शिर्डी -साक्री महामार्गावरील तरसाळी फाट्यावर घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली ...
अभोणा : शहर परिसरात काही दिवसापासून दिवसभर ढगाळ वातावरण आणि पहाटेच्या वेळेस दाट धुके व दवबिंदू पडत असल्यामुळे लावणी झालेल्या उन्हाळ कांदा पिकाबरोबरच रोपांवर करपा व मररोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याने कांदा उत्पादक हैराण झाले आहेत. महाग ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील कारसूळ येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी केली जात आहे. ...
कळवण :शासकीय आश्रमशाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण दाखल असून त्याचा निर्णय लागल्यानंतर या कर्मचाऱ्यांबाबत महिनाभरात सकारात्मतेने निर्णय घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत ...
सिन्नर : नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील मातंग समाजातील मतिमंद मुलीवर काही नराधमांनी अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला असून सदर घटनेतील आरोपींना अटक करुन फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी क्रांतीगुरु सोशल फाउंडेशन या राज्यव्यापी सामाजिक संघटनेच्या वती ...
दीड महिन्यापासून सातत्याने एकेरी आकड्यात असलेली कोरोना मृत्युसंख्या बुधवारी (दि. १६) दुहेरी आकड्यात पोहोचली. बुधवारी ११ जणांचा मृत्यू झाला. यात नाशिक मनपा क्षेत्रातील ७, तर नाशिक ग्रामीणमधील ४ जणांचा समावेश आहे. आतापर्यंतची एकूण मृत्युसंख्या १८८६ वर ...