ओझर टाऊनशिप : एका तरुणाने त्याच्या राहत्या घरातील किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ओझर येथे घडली. गुरुवारी (दि.१८) दुपारी तीन वाजेपूर्वी ही घटना घडली. ...
दिंडोरी : दमन येथे सहलीहून परतताना तेथील स्वस्त दारू मित्रांसाठी आणणे दिंडोरीतील प्रतिष्ठित डॉक्टर दाम्पत्यास चांगलेच महागात पडले आहे. गुजरात पोलिसांनी त्यांचे वाहन व दारू जप्त करत त्यांच्याविरुद्ध अवैधपणे मद्य वाहतूकप्रकरणी गुन्हा दाखल करत कारवाई के ...
सिन्नर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे समर्थन करण्यात आले असून, शेतमालाला हमीभाव द्यावा, रेल्वेचे खासगीकरण रद्द करण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. ...
मालेगाव कॅम्प : मालेगावी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी शहराच्या मुख्य भागात सिग्नल यंत्रणा सुरू झाली असून, शहरवासीयांत त्याबाबत कुतूहल निर्माण झाले; चोहोबाजूंनी सिग्नल असूनदेखील वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलिसांची दमछाक होताना दिसून येत आहे. ...
दिंडोरी : येथे शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय गुणवत्ता कक्ष बैठक घेण्यात आली. यावेळी दिंडोरी शिक्षण विभागातील घटक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुढाकार घेत असल्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेत दिंडोरी अग्रेसर अस ...
वरखेडा : येथील शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या खंडेराव महाराज यात्रोत्सव कोरोनाच्या संक्रमणामुळे रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंचायत, यात्रा कमिटी व स्थानिक नागरिकांनी घेतल्याची माहिती खंडेराव मंदिराचे विश्वस्त विलास भागवत यांनी दिली. ...