मतदार याद्या अद्ययावत करणे तसेच त्यांचे मुद्रण करण्यासाठी होणारा खर्च तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांचे थकलेले मानधन अदा करण्यासाठी नाशिक जिल्हा निवडणूक शाखेला राज्य शासनाने चार कोटींची निधी वितरीत केला आहे. त्यामुळे निवडणूक कामांची रखडलेली बिले आणि बीएलओ य ...
रस्ते अपघातात वन्यप्राण्यांच्या मृत्युमुखी पडण्याच्या घटना सातत्याने घडतच आहे. त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या पहिने-खोडाळा राज्य मार्गावर एका तरसाला अज्ञात वाहनाने पहाटेच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना जोरदार धडक दिली. या धडकेत तरसाला गंभ ...
पूर्ववैमनस्यातून पाच संशयित आरोपींच्या टोळीने तीन वर्षांपूर्वी केलेल्या निखिल मोरे याच्या खूनप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने पाचही आरोपींना दोषी ठरवून मंगळवारी (दि.१०) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच सबळ पुराव्यांअभावी तीघांची निर्दोष मुक्तता करण्य ...
पिंपळगाव बसवंत : आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या २१५व्या जयंतीनिमित्त जानोरी परिसरातील खेड्यापाड्यात ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात राघोजी भांगरे यांना अभिवादन करण्यात आले. ...
फटाक्यांच्या आवाजामुळे पक्षी भेदरतात आणि रात्री ते घरटी सोडून बाहेर पडतात यावेळी ते जमीनीवरसुध्दा कोसळतात. त्यामुळे कानठिळ्या बसविणारे व अधिक वायुप्रदूषण करणारे फटाके वाजू नयेत. ...