धरणक्षेत्रांत पर्जन्यवृष्टी वाढल्यास गोदावरीच्या पात्रात विसर्ग केला जाऊ शकतो. यामुळे नदीकाठाच्या लोकांनी सतर्क राहण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. ...
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने आता आॅक्सिजनची मागणीदेखील वाढत आहे. नियमित मागणीपेक्षा ही मागणी पाच पट वाढली आहे. तथापि, मुंबई-पुणे आणि तत्सम ठिकाणांहून लिक्विड आॅक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने स्थानिक पुरवठादार हतबल झाले आहेत. आता क्षमतेपेक्षा पु ...
शहरातील कोरोनाला आळा घालण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या वतीने आणखी एक पाऊल पुढे टाकत गर्दीच्या ठिकाणी आधुनिक अशा स्मार्ट हेल्मेटद्वारे नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग केले जात आहे. या हेल्मेटच्या माध्यमातून एका मिनिटात २०० तर तासाभरात १२ हजारांपेक्षा अधिक न ...
जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. शनिवारी (दि.५) जिल्ह्यात नव्याने ९५१ रुग्णांची भर पडली. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४२ हजार ५१६ इतकी झाली आहे. दिवसभरात १० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने बळींचा आकडा ९२१ इतका झाला आहे ...