महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.२३) जाहीर होणार आहे. ...
बारावीनंतर औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी पहिल्या फेरीसाठी जागा वाटप झाल्यानंतर पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना बुधवारी शेवटची संधी आहे. त्यानंतर गुरुवारी (दि.२४) दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा त ...
ब्राह्मणगाव : येथील ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीसाठी पॅनलप्रमुखांकडून सक्षम उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. दोन पॅनल आमने-सामने उभे ठाकणार असल्याने निवडणूकीत रंगत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...
राज्यातील विविध शहरांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानाचा पारा झपाट्याने खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहरात रविवारी सायंकाळपासून थंड वारे वेगाने वाहु लागल्याने वातावरणात कमालीचा गारठा जाणवत आहे. ...
नांदगांव : मागणीप्रमाणे रस्ता बनवून देण्यासाठी विहित नमुन्यात वहिवाट दावा दाखल करावा म्हणजे उचित कार्यवाही करता येईल असे लेखी आश्वासन तहसीलदार यांनी दिल्यानंतर खादगाव ग्रामस्थांनी सुरु केलेलं आमरण उपोषण पहिल्या दिवशी सोडण्यात आले. ...
लासलगाव : निफाड तालुक्यात मंगळवार दि २२ रोजी पारा ६.५ अंशापर्यंत घसरल्याची नोंद कुंदेवाडी येथील गहु संशोधन केंद्रावर करण्यात आली. रब्बीसाठी पोषक हवामान होत असले तरी द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे. ...