कोरोनाची रुग्णसंख्या वाढीचा वेग कायम आहे. शुक्रवारी (दि. ११) जिल्ह्यात अठराशे नवीन रुग्ण उपचारार्थ दाखल झाले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या ५० हजार ७६०च्या घरात गेली आहे. १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ११३० रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. ...
पालघर तलासरी परिसरात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवत असून, गुरुवारी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत सर्वाधिक तीन रिश्टर स्केलपर्यंतचे धक्के जाणवल्याची नाशिकच्या भूकंपमापन केंद्रात नोंद झाली आहे. ...
कोरोनासारख्या महामारीत खासगी वैद्यकीय व्यावसायिक आणि त्यांचे कर्मचारी जीव धोक्यात घेऊन काम करीत असताना शासनाकडून करण्यात येणारी कारवाई आणि जाचक आदेशांच्या निषेधार्थ आयएमए नाशिकच्या वतीने शालिमार चौकात मंगळवारी (दि.११) आपले व्यवसाय नोंदणीपत्र आणि शासक ...
मध्यवर्ती कारागृहातील कोरोनास्थितीबाबत राज्याचे अपर महासंचालक सुनील रामानंद यांनी शुक्रवारी भेट देऊन आढावा घेऊन कारागृहातील विविध विभागांची पाहणी केली. तसेच कर्मचारी व कैद्यांचे कोरोनापासून कसे संरक्षण करावे याबाबत मार्गदर्शन केले. ...
कोरोनामुळे गेल्या २२ मार्चपासून बंद असलेली चाकरमान्यांची पंचवटी एक्स्प्रेस शनिवारपासून पुन्हा सुरू होत असली तरी, एक्स्प्रेस सुटण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत जेमतेम २० टक्केच आरक्षण तिकीट विक्रीस गेल्याने पहिल्याच दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला आहे. पंचवटीसह ...
कांदाची रोपे देता का कोणी कांदा रोपे, असे म्हणत गावोगाव भटकंती करण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे. सतत पडणाºया पावसामुळे शेतकºयांनी लावलेली रोपे खराब झाली आहेत. ...
लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्र वारी (दि. ११) ७९०० क्विंटल कांद्याचे लिलाव पार पडले. कांद्याला कमाल २६७३ रुपये दर मिळाला. गुरुवारी १०,२०० क्विंटल कांदा लिलाव होऊन १००० ते २७३५ व सरासरी २४५० रुपये भाव मिळाला. बुधवारी २८६२ रुपये भावाने १६ ...