जिल्ह्यात रविवारी एकूण नवीन २०७ रुग्णांना कोरोना झाला असून, २४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या १९५० वर पोहोचली आहे. ...
अर्जेंटिना, युक्रेनमध्ये सुरू असलेला संप, चीनने वाढविलेली खरेदी आदी कारणांमुळे देशभरात विविध कंपन्यांच्या खाद्यतेलाची टंचाई निर्माण झाली आहे. मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले असून बहुतेक सर्वच कंपन्यांच्या खाद्य ...
अंबटगोड चवीची लालचुटूक स्ट्रॉबेरी बाजारात दाखल झाली आहे. यंदा पोषक हवामानामुळे स्ट्रॉबेरीचे उत्पन्न चांगले झाले असल्याने स्ट्रॉबेरीचे पीक घेणाऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. ...
ब्रिटनमधून नाशिक जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांची तपासणी करत असताना आज आणखी एक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आल्याची नोंद महापालिकेकडे झाली आहे त्याची स्ट्रेन टेस्ट करण्यासाठी तपासणी नमुना पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. ...
राजकीय नेते व्यासपीठावरून अनेकदा राजकीय टोलेबाजी करीत आखाडा गाजवत असतात. राजकीय आखाड्यात असे अनेक दिग्गज आहेत की त्यांच्या राजकीय फटकेबाजीने टाळ्या आणि हशांची बरसात होते. या फळीतील तसे नवखे, परंतु तरबेज असलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारदेखील र ...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्हीदेखील अनेकदा आंदोलने केली. मात्र, केंद्र शासनाने तयार केलेले नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे असून त्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांमागे विरोधी पक्षांचेच बळ असल्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले. ...
आदिवासींना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या पंतप्रथान वन धन योजनेंतर्गत जंगलात मिळणाऱ्या विविध गौणवन उपज आदिवासींच्या बचटगटांमार्फत गोळा करून वनधन केंद्रामार्फत त्यावर प्रक्रिया करून विक्री करण्यात येणार आहे. ...
महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य कार्यकारणीचे पदग्रहण उस्मानाबादला झाले. डॉ.रामकृष्ण लोंढे हे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. सचिवपदी डॉ.पंकज बंदरकर यांनी तर उपसचिवपदी नाशिकच्या डॉ.समीर चंद्रात्रे यांची ...