ओझर : नुकतीच केंद्र सरकारने शेतमाल, द्राक्ष व ॲपलबोरच्या रेल्वे वाहतुकीवर पन्नास टक्के सबसिडी दिली असली, तरी तो फायदा थेट ग्राहकांना होणार असल्याने मूळ शेतकऱ्याला हमीभावासाठी करावी लागणारी कसरत व होणारे नुकसान पाहता, सक्तीची हमीभाव योजना हवी असल्याचे ...
कसबे सुकेणे : महाराष्ट्राचे प्रतिगाणगापूर म्हणून राज्यात आणि जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे दत्त मंदिरात उद्या दत्तजयंती साजरी होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना कोरोनाविषयक खबरदारी घेऊनच दर्शनाला मुभा दिली जाणार असल्याच ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बळीराजांला खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातील भाजीपाल्याला बाजारपेठेत कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे खर्च केलेल्या भांडवल खर्च निघाला नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील म्हेळूस्के येथील बनकर वस्तीवर काल मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सात शेळ्या मृत्यूमुखी पडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. या भागात वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे नागरिक भयभीत झाले असून पिंजरा ...
निफाड : जळगांव फाटा ते कुरडगांव या ४ किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सदरचा रस्ता तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे. ...
मालेगाव मध्य : शहरालगतच्या दरेगाव, सायने बु. शिवारातील डोंगराचे भरदिवसा जेसीबीच्या साहाय्याने उत्खनन करून दररोज मुरुम चोरी केली जात आहे. त्यामुळे शहरालगतचे डोंगर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ...
औंदाणे : परिसरातील साल्हेर ग्रामपंचायतीला अडीच वर्षांपूर्वी खासदार निधीतून रुग्णवाहिकेसाठी प्रशासकीय मान्यता मिळूनही, त्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने ग्रामस्थात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ...
आतापर्यंत चांगली असलेली अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) विश्वासार्हता धोक्यात आली असून, त्यांच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप दिसून येत असल्यामुळे त्यांची प्रतिमाही मलीन होऊ लागली आहे. राजकीय फायद्यांसाठी ईडीचा वापर करणे अयोग्य असल्याचे विधान राष्ट्रवादी क ...