निऱ्हाळे : येथील ग्रुप ग्रामपंचायतीची नऊ जागांसाठी निवडणूक होत असून, त्यासाठी २४ अर्ज दाखल झाले होते. त्यात वार्ड क्र.तीनमध्ये दोन महिलांची बिनविरोध निवड झाली असून, दि. ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या माघारीच्या वेळी खरे चित्र स्पष्ट होणार आहे. ...
सिन्नर : शहरातील झोपडपट्टीधारकांची घरे कायमस्वरूपी त्यांच्या नावे करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास दातीर, शहराध्यक्ष राहुल इनामदार यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे मुंबई येथे केली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, तसेच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने नवीन वर्षाचे औचित्य साधून ग्रामपंचायत भवन, अग्निशमन विभाग, पाणी विभाग, स्वच्छता विभाग, पोलीस प्रशासन कार्यालय, प्राथमिक र ...
देवळा : कोरोनामुळे दहा महिन्यांपासून बंद असलेला आठवडे बाजार सुरु करण्यास नगरपंचायत प्रशासनाने हिरवा कंदिल दाखविल्याने कोलती नदीपात्रात दर रविवारी भरणारा आठवडे बाजार दि. ३ जानेवारीपासून पुन्हा गजबजणार असल्याने नागरिक व छोट्या-मोठ्या विक्रेत्यांकडून सम ...
नाशिक : ज्येष्ठ आणि गरजू कलाकारांची निवड करण्याची प्रक्रीयाच जिल्ह्यात प्रदीर्घ काळापासून झालेली नाही. त्यामुळे अनेक ज्येष्ठांना ही योजनाच माहिती नाही. मात्र, या नूतन वर्षात मी अधिकाधिक ज्येष्ठ गरजू कलावंतांशी संपर्क साधून त्यांना न्याय मिळवून देण्य ...
नाशिक : मुंबईच्या धर्तीवर नाशकातदेखील नजीकच्या काळात घरोघरी थेट पाइपलाइनने गॅसपुरवठा करण्यासाठीची योजना आकार घेत आहे. या योजनेंतर्गत शहरात पहिल्या टप्प्यात ३५ किलोमीटरची पाइपलाइन टाकण्यात येणार असून, येत्या आठवड्यात या कामाला प्रारंभ करण्यात येणार आह ...