नांदूरवैद्य : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ नाशिक विभाग व नाशिक जिल्हा शाखेची सर्वसाधरण सभा मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात उत्साहात संपन्न झाली. ...
नाशिक: अनुसूचित जाती,जमाती आत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत दाखल झालेल्या प्रकरणांचा तपास जलद होऊन प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेसाठी पुढे पाठवावीत तसेच प्रलंबित केसेसही निकाली काढण्यासंदर्भातील सूचना विभागीय आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ...
घोटी : येथे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. वसंत पवार यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने पुण्यस्मरण कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. ...
नाशिक बार असोसिएशनकडून ज्या शेतक-यांचे धनादेश वठलेले नाही, अशा धनादेश बाऊन्स झालेले खटले न्यायालयात विविध तालुका व जिल्हा पातळीवर विनाशुल्क लढविले जातील, असेही दिघावकर यावेळी म्हणाले. ...
नाशिक: तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी असलेल्या ‘कौशल्य विकास व उद्योजकता’ या विभागाचे आता नामकरण करण्यात आले असून त्यामध्ये ‘रोजगार’ शब्द जोडण्यात आला आहे. याबाबतचे आदेश नुकतेच राज्य शासनाने काढले आहेत. ...
नाशिक: लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना जून महिन्यात आलेल्या वीजबीलांबाबत संशायाचे वातावरण असतांनाही ज्या ग्राहकांनी पुर्ण वीजबील भरले अशाच ग्राहकांना पुढील बीलात सवलत देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ...
नाशिक शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रार्दूभावामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक परिस्थिती निर्माण होऊ नये, या करीता तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. ...