गंगापूर धरणातील पाणी आवर्तन निश्चित केल्यानुसार, गेल्या शक्रवारपासून रब्बी पीके, तसेच एकलहरे औष्णिक केंद्रासाठी ७०० ते ८०० क्यूसेकने विसर्ग केला जात आहे. पुढील पंधरा दिवस धरणातून पाणी सोडले जाणार आहे. ...
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सादर झालेल्या ‘क्रांतिसूर्य’ या बहारदार हिंदी नाट्यप्रयोगाने तब्बल नऊ महिन्यांनतर कालिदास कलामंदिराचा पडदा उघडला. या नाट्यप्रयोगापूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘मी सावित्री’चे फलक हातात घेऊन बाईक रॅ ...
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे ते वावी रस्त्यावरील फरशी पुलाची काही वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. सदर फरशी पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी व वाहनचालका ...
प्राचीन काळापासून चालत आलेला कुंभार व्यवसाय बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही आपले अस्तित्व टिकवून आहे. यंदा १४ जानेवारीला येणाऱ्या संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी सुगडे करण्यात कारागीर व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. ...
मानोरी परिसरात उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या जोमाने सुरू असून, लागवडीसाठी मजुरांची मात्र शोधाशोध करावी लागत आहे. मजुरांच्या कमतरतेमुळे यंदा उन्हाळ कांदा लागवडीच्या दराने प्रति एकरसाठी १० हजारांचा टप्पा गाठला असूनही मजूर मिळत नसल्याने, तसेच रोपे ख ...
दोडी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेने सिन्नर केंद्रातून नांदूरशिंगोटेकडे येणाऱ्या ३३ के.व्ही.च्या मुख्य लाईनच्या वीज वाहक तारा रविवारी (दि. ३) सकाळी तुटल्याने तब्बल साडेसात तास वीजपुरवठा खंडित होता. परिणामी, परिसरातील गावात सकाळपासून वीजपुरवठा नसल्या ...
सिन्नर शिर्डी मार्गावर सायाळे फाटा येथे अज्ञात आयशर टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वार यवकाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. ...