मालेगाव : येथील जेएटी महिला महाविद्यालयात सायन्स फिक्शन डे साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अन्सारी मोहम्मद हारुण होते. ...
निफाड/कसबेसुकेणे :- नववर्षाच्या सुरुवातीला निफाड तालुक्यातील कोरोना योद्ध्यांनी सर्वोच्च शिखर असणाऱ्या कळसुबाई येथे जाऊन कोरोना मास्क, लसीकरणाची जनजागृती केली. कसबे सुकेणे प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुक्यातील आरोग्यसेवा विभागातील कोरोना योद्धे व वैद् ...
ओझर : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून देशासह विदेशात लॉकडाऊन असताना, दरातील चढ-उताराचे फटके सोसणाऱ्या कांद्याने या आर्थिक वर्षातील सहा महिन्यांत १३ लाख मेट्रिक टनांचा निर्यातीचा टप्पा पार केला आहे. कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद ...
वणी : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला असून, तापमान घसरल्याने द्राक्ष उत्पादकांची चलबिचल वाढली आहे. वणी व परिसरात थंडीचा प्रभाव वाढला आहे. ...
निफाड : जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी निफाड वैनतेय विद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ...
नांदूरशिंगोटे : तब्बल अकरा महिन्यांच्या कालावधीनंतर सोमवारी शाळेची घंटा वाजली. लोकशिक्षण मंडळ सिन्नर संचलित तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील व्ही.पी. नाईक विद्यालयात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू ...