जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज माघारीच्या दिवशी अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांनी माघार घेतल्याने काही जागा बिनविरोध निवडून आल्या. राजकीय घडामोडीमुळे रंगलेल्या माघारी नाट्यानंतर जागा बिनविरोध येताच उत्साही कार्यकर्त्यांकडून गुलालाची ...
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र ऑनलाइन अपलोड करण्याची प्रक्रिया तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणांच्या विनंतीमुळे नॉमिनेशनची प्रक्रिया रात्री ११.५५ पर्यंत ऑनलाइन करण्यास मुदतवाढ देण्यात आल्यामुळे सोमवा ...
सिडको परिसरातील खुटवडनगर येथील धनदाई कॉलनीमध्ये असलेल्या एका बंगल्यात स्वयंपाकाच्या गॅसची रात्रीतून गळती झाल्याने, सोमवारी (दि.४) सकाळी सात वाजेच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात घरातील पगार कुटुंबातील पाच व्यक्ती जखमी झाले आहेत. यामध्ये एका लहान मु ...
नाशिकमध्ये ब्रिटनहून आलेल्या ९६ नागरिकांचा शोध लावण्यात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला अखेर यश आले आहे. त्यांच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आरोग्य विभागाला लागून राहिली आहे. दरम्यान, दोन पॉझिटिव्ह रुग्णांना अहवाल येईपर्यंत १५ दिवस रुग्णालयातच थांब ...
श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव मार्गशीर्ष वद्य दशमीला अर्थात शुक्रवारी (दि. ८ ) गंगापूर रोडच्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात साजरा होणार आहे. ...
तब्बल दहा महिने ज्या भिंती, बेंचेस, फळे अबोल होते, त्या प्रत्येक निर्जीव वस्तूला जणू कंठ फुटला आणि त्या सचेत झाल्यासारख्या त्यांच्यातून स्वर बाहेर पडू लागले. तब्बल दहा महिन्यांनंतर शाळेची घंटा वाजली आणि सर्व शासकीय, खासगी, इंटरनॅशनल माध्यमिक शाळांमध ...
सायखेडा : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे देशात आणि राज्यातील सर्व शाळा खबरदारीचा उपाय म्हणून दि. २२ मार्चपासून बंद करण्यात आल्या होत्या. शासन निर्णयामुळे नववीच्या पुढील वर्ग सुरू करण्याचा शासन आदेश आल्यामुळे दहा महिन्यांनंतर शाळेत मुले हजर झाल्याने ...