कळवण : महाराष्ट्र राज्य बांबू विकास मंडळाच्या आर्थिक साहाय्याने उंबरठाण वनपरिक्षेत्रातील देवगाव येथे उभारलेल्या सामायिक सुविधा केंद्राचे लोकार्पण करण्यात आले असून बांबूपासून बनविलेल्या विविध शोभिवंत व कलाकुसरीच्या वस्तू बनविण्याकरिता आवश्यक असलेल्या ...
सटाणा : इनरव्हिल डेनिमित्त इनरव्हील क्लब ऑफ सटाणा मिडटाउनमार्फत ह्यइनरव्हिल कट्ट्याचेह्ण उद्घाटन शोभा येवला यांच्या हस्ते करण्यात आले. क्लबमार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आली. ...
मालेगाव : वृक्ष तोड होत असल्याने मोठ्या प्रमाणात जंगलांचा ऱ्हास होत आहे. विवाह सोहळ्यांमध्ये मांडवांना विशेष महत्त्व आहे. कसमादे परिसरात मांडवाला नातलगांची उपस्थिती महत्त्वाची मानली जाते. घरावर जांभूळ, आंब्याच्या पानांचे डगळे टाकतात. परंतु दिवसेंदिवस ...
सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागातील मिरगाव व शहा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्या नर-मादीची जोडी धुमाकूळ घालत आहे. शनिवारी (दि.९) शहा-मिरगाव रस्त्यालगत मिलिंद घोडेराव यांच्या वस्तीवरील जर्मन शेफर्ड कुत्र्याला फस्त केले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झ ...
निऱ्हाळे : नाशिक व नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या निऱ्हाळे ते निमोण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने, वाहन चालविताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सदर रस्ता दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील ८९ पैकी ६९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम अ ...
नांदुरवैद्य : बेलगाव कुऱ्हे येथील मारुती मंदिरात नामवंत कीर्तनकारांच्या प्रमुख उपस्थितीत ३२व्या अखंड हरिनाम सप्ताहाची कीर्तनकार माधव काजळे यांच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली. या वर्षीही परिसरातून अनेक नामवंत गायक, वादक, प्रबोधनकार व परिसरातील अनेक ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे संताजी जगनाडे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आल. दरम्यान, याप्रसंगी कोरोना योद्ध्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. ...