राज्यात गुटख्याची विक्री, साठवणूक आणि वाहतूक यावर प्रतिबंध असतानासुद्धा विक्रीसाठी चोरट्या मार्गाने राजस्थानमधून दोन कंटेनर भरून मोठ्या प्रमाणात गुटखा नाशिकमध्ये आणला जात होता; मात्र पोलिसांनी गुटखा पुरवठादार-खरेदीदारांचा हा कट हाणून पाडला. ...
थंडीच्या कडाक्याचे प्रतिनिधित्व करणारा महिना म्हणून जानेवारीची ओळख राहिली आहे. सध्या मागील चार दिवसांपासून पुन्हा किमान तापमानात अंशत; घसरण होताना दिसत आहे. दहा दिवसांपूर्वी अचानकपणे किमान तापमानाचा पारा थेट १८.४ अंशांपर्यंत वर सरकला होता. मात्र, आता ...
नाशिकला होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राज्यातील महामंडळाच्या सर्व संस्था जी नावे सुचवतील, त्या सर्व नावांबाबत २३ जानेवारीला नाशिकमध्ये महामंडळाच्या बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर निवडीची घोषणा नाशिकमध्येच २४ जानेवारीला अधिकृतरित्या ...
गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी नेहमीच चर्चा होते. मात्रउपनद्यांच्या बाबतीत दुर्लक्ष होत असते. नासर्डी नदी, तर अस्वच्छतेचे आणि डासांचे माहेरघर आहेत. त्यामुळे महापालिकेने रविवारचा (दि.१७) मुहूर्त साधून केवळ उंटवाडी पुलाजवळ स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिम ...
कोरोनाच्या धास्तीनंतर प्रथमच नाशिकच्या रंगभूमीवर पाऊल ठेवलेल्या महाराष्ट्राच्या दोन्ही लाडक्या नटांना नाशिकच्या रंगभूमीने मनमुराद दाद देत नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल केले. विशेष म्हणजे दोन्ही नाटके रविवारच्या एकाच दिवशी असूनही नाशिककरांचा लाभलेला प्रतिस ...
या गुन्ह्यात ग्रामीण पोलिसांनी गुटख्याचा माल व कंटेनर असा सुमारे १ कोटी ६४ लाख ३७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून आला खरा; परंतु मतदारांनी केंद्रासमोर लांबच लांब रांगा लावल्याने कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांकडे पाठ फिरविल्याचे ठिकठिकाणी दिसून आले. ...