plastic ban : नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या प्लास्टीक पिशव्या प्रतिबंधित असून प्लास्टीक पिशव्या मार्केटमध्ये दिसताच कामा नयेत, याकरिता सातत्याने धडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त बांगर यांनी प्रशासनाला दिले आहेत. ...
सुरगाणा : आदिवासी विकास योजनांमधून विकासाचे काम सुरू आहे, पेसासारख्या कायद्यांनी त्याला गती मिळाली आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घेऊन विकास साधावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगत ...
या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी शहरातील लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात नागरिकांसाठी भव्य स्क्रीन उभारण्यात आला होता. दगाजी चित्रमंदिरात झालेल्या समारंभस्थळी राज्यपालासांठी खास ग्रीन रूम बनविण्यात आले होते. ...
Swachh Bharat Abhiyan : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात बाजी मारण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महापालिकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. ...
नांदगाव : गेले चार महिने नगरपरिषद व मटण मार्केटची इमारत या वादात अडकलेला रस्ता मोकळा होण्याची चिन्हे दिसून येत असली तरी नगर परिषदेच्या हद्दीतून जाणारा रस्ता आगामी काळात कशी वळणे घेणार याची प्रचंड उत्सुकता नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. दरम्यान, ...
त्र्यंबकेश्वर : अंबोली येथील ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शिलेदार विठोबा पाटील मेढे यांचे निधन झाले. ते १०८ वर्षांचे होते. ...